सौ, हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9764268694.
बल्लारपूर =
मुख्य गावातून जाणारा रस्ता हा अरुंद ( लहान ) केल्या मुळे दोन बैलगाडी किव्हा गाडी एकाच वेळेस जाऊ शकत नाही
नाली तयार करत असतांनी त्यामध्ये लोहा रौड, सिमेंट वापर करून पक्की नाली न बांधता फक्त पाईप लाईन ची बनवली आहेत,
पुलियामध्ये लोहा वापणाऱ्या कमी mm (कमी दर्जाचा ) वापरण्यात आलेला आहेत, सिमेंट व इतर वस्तू सुद्धा कमी प्रमाणात वापलेला दिसत आहेत,इतर पण काम बघितलं असता सर्व काम निकृष्ट दर्जाचे असून गावाकऱ्यांना रस्ता लहान असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहेत लवकरात लवकर रस्ता मोठा करून
रस्ताची व पुलियाची, सखोल चोकाशी करून संबधित ठेकेदार, अधिकाऱ्या वरती उचित कारवाही करण्यात यावी अशी गावातील प्रथम नागरिक सरपंच मॅडम सौ अंजली ताई पारखी व गावाकऱ्यांच्या वतीने व स्वराज्य शेतकरी संघटनेच्या वतीने ( PWD च्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन व इतर अधिकाऱ्यांना दूरधनी द्वारे कॉल करून ( मोबाईल ) माध्यमातून माहिती करण्यात आली आहेत लवकरात लवकर गावकऱ्यांना होत असलेल्या नाहक त्रासापासून सुटका मिळाली नाही तर स्वराज्य शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल