Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भवानी माता मंदिराजवळील एक व्यापा-यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 27, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भवानी माता मंदिराजवळील एक व्यापा-यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव . पुणे जिल्हा प्रतिनिधी

युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर

दिनाक २४/०९/२०२२ रोजी युनिट गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पुणे राखुन दरोडा पारी चोरी, घोडी, इत्तर मालमत्तेविरुद्ध गुन्हे घडु नये त्यास प्रतिबंध करुन कायदा रावणेकरिता व जनतेचे मालमत्तेचे नुकसान होवु नये म्हणुन हददीत प्रतिबंधात्मक कारवाई करून भैरव करण्याकरीता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार अमोल पवार व इग्रान शेख यांना दारामार्फत माहीती मिळाली की, काही लोक त्रिकोणे गार्डन भवानीपेठ पुणे येथे संध्याकाळी एकत्र कोठें करी दरोडा टाकण्याची तयारी करीत आहेत अशी खात्रीशीर दातमी मिळाली त्या बातमीचा आशय परिष्ठांना कळवून त्याचे परवानगीने युनिट-१ गुन्हे शाखा पुणे शहर पथकाकडील स्टाफसह दातमीप्रमाणे मातीच्या ठिकाणी येवून सापळा लावला असता त्रिकोणीगार्डन कडून शंकरशेठ रोकडे जागा या अंतर्गत रोडव मिरा हॉस्पीटलचे पुढे भवानीपेठ, पुणे येथे संशयीतरित्या एकत्र जमुन आपसात चर्चा करीत असताना काही इसम दिसले मी खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे एकूण पाच लोक निळून आले. त्यांना आहे त्या स्थितीत मागण्यास सांगुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नांचे १) आमान समीर शेख वय २२ वर्ष राकाशेवाडी भवानीपेठ चमनशाह दर्ग्याजवळ, पुणे. क्र. २) अमीर समीर शेख वय २० वर्ष रा काशेवाडी भवानीपेठ, चमनशाह दर्ग्याजवळ, पुणे, क्र. ३) अमोल अनिल अंबधने वय २० वर्ष रा काशेवाडी भवानीपेठ, चमनशाह दर्ग्याजवळ, पुणे. क्र.४) शारूख दाऊद सय्यद वय २६ वर्ष रा भाग्योदयनगर, गल्ली नं ७ कोंढवा खुर्द पुणे क्र.५) सादीक अमीर शेख वय २५ वर्ष रा काशेवाडी भवानीपेठ, चमनशाह दर्ग्याजवळ, पुणे असे असल्याचे सागितली त्यांच्या झडती घेता र कोयते नॉयलॉन दोरी, मिरची पुड, लांकडी दांडके अशी घातक हत्यारे जप्त प्रत्रून ज्यांना जेरबंद केले.
सदर आरोपी यांच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न, घरफोडी, मारामारी, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत नमुद आरोपीकडे अधिक रानास करता भवानी माता मंदिराजवळील एक व्यापारी रात्रीचे वेळी त्याचे दुकानातील कॅश घेवून क्त रोडने जात असतो व त्याचेजवळ चालतील मोठी कैश असते त्यास सुटण्याचे वारीत सदर ठिकाणी एकत्र जमलो असल्याचे संगीतले नमुद आरोपी विरुद्ध खडक पोलीस ठाणेत गुन्हा नोंद क्रमांक २९२/२०२२ भादवि कलम ३९९,४०२ भारताचा हत्यारा बाबतचा कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महाप-निरीक्षक श्री आशिष कवठेकर युनिट १, गुन्हे शाखा से करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अनिता गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्ह-१ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट-१ गुन्हे शाखा पुणे शहरचे पोलीस निरीक्षणा श्री संदीप भोसले सहामो निरीक्षक, आशिष कपकर पोउपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी अजय जाधव, बोलीस अमलदार अंगोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, अय्याज दडीकर, विठ्ठल साळुखे, महेश बामगुडे, निलेश साबळे यानी केली आहे.

Previous Post

बीड: 7 हजार रुपयांची लाच घेताना, तलाठ्यासह त्याच्या साथीदाराला रंगेहात अटक.

Next Post

क्रिकेट बेटींगच्या मास्टर माईंडवर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेचा छापा…

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
क्रिकेट बेटींगच्या मास्टर माईंडवर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेचा छापा…

क्रिकेट बेटींगच्या मास्टर माईंडवर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेचा छापा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In