Wednesday, January 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

क्रिकेट बेटींगच्या मास्टर माईंडवर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेचा छापा…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 27, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
क्रिकेट बेटींगच्या मास्टर माईंडवर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेचा छापा…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव , पुणे जिल्हा प्रतिनिधी

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर

दि. २५.०९.२०२२ रोजी मा. वरिष्ठांकडुन गोपनीय माहिती प्राप्त झाली की, सिटीवुड सोसायटी, प्लॅट नं. ५०५, सॅलेसबरी पार्क, मार्केट यार्ड पुणे येथे राहते प्लॅट मध्ये बेकायदेशिर ऑन लाईन क्रिकेट बेटींग चालु आहे. सदर गोपनिय बातमीची खातरजमा करण्याकरीता सामाजिक सुरक्षा विभागाकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून तेथे हजर असलेल्या दोन इसमांकडील मोबाईल चेक केले असता त्या मोबाईल मध्ये लोटस बेटींग करीता ब्रोकरला व क्लाइंटला बेकायदेशीरपणे लॉगीन आयडी पासवर्ड देवून त्या बदल्यात क्रिकेट बेटींगच्या हार जीतवर बेकायदेशीरपणे स्वतः चे अर्थिक फायद्यासाठी १२ टक्के रक्कम कमीशन स्वरूपात मोबादला घेत असलेबाबत आढळुन आल्याने त्यांचेकडील ९०,०००/- रू. कि. चे दोन मोबाईल हॅन्डसेटसह त्यांना ताब्यात घेउन त्यांचे विरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ (अ)५ सह भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम २५ (क) अन्वये स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर करीत आहे.

सदरची कारवाई श्री अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे श्री. श्रीनिवास घाडगे पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि आश्विनी पाटील, पोउपनि श्रीधर खडके, पोलीस अमालदर प्रमोद गोहिते, आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण अमित जमदाडे, मनिषा पुकाळे या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

भवानी माता मंदिराजवळील एक व्यापा-यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद..

Next Post

एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या परराज्यीय टोळीचा पदाफाश “

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या परराज्यीय टोळीचा पदाफाश “

एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या परराज्यीय टोळीचा पदाफाश "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In