विसापूर:_जनसेवा हीच ईश्वर सेवा मानणारी बल्लारपूर शहरातील समाजसेवी संस्था श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे आज दिनांक 25.12.24 ला विसापूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे भारताचे माझी पंतप्रधान व भारतरत्न स्व. अटल बिहारीं वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त तसेंच स्व. डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार जी यांच्या स्मृती पित्यर्थ मा. आ. श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी,माजी वने, सांस्कृतिक कार्यें मंत्री तथा मत्स्य व्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य तसेंच बल्लारपूर विधानसभाऊ क्षेत्राचे विद्यमान आमदार यांच्या हस्ते क्रीडा संकुल येथे सरावं करणाऱ्या मुलांकरिता आर. ओ. पिण्याच्या पाण्याचे उदघाट्न करण्यात आले असून या कार्यात भाजपचे कार्यकर्ते तसेंच पोलीस भरती देणारे होतकरू मुलं व श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर या संस्थेचे सर्व सदस्यगन उपस्थित होते.