Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

निषेध कृती समिती तालुका राजुराच्या वतीने तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 31, 2024
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
निषेध कृती समिती तालुका राजुराच्या वतीने तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम,राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दि, ३० डिसेंबर रोजी निषेध कृती समिती राजुराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संविधान चौक राजुरा इथुन भव्य मोर्चा काढण्यात आला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल दि, १८ डिसेंबर रोजी राज्यसभेत संविधानावर चर्चा करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेमध्ये अपमान केला आहे, त्यामुळे सविधान प्रेमी तसेच बहुजन समाज बांधवांनच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.

तसेच परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ बंद काचेत असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रती कृतीची मोडतोड करून विटंबना करण्यात आली, त्यामुळे परभणी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला, त्या दरम्यान तेथील पोलीस प्रशासन यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांना बेदम मारहाण कली, त्यामुळे पोलीस कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला, या दोनही घटनेचा निषेध म्हणून, निषेध कृती समिती तालुका राजुरा कडून निर्षेध करण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व निषेध कृती समितीचे सदस्य विजय जुलमे यांनी केले, यावेळी विजय जुलमे यांच्या नेतृत्वात सविधान चौक ते तहसील कार्यालय राजुरा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी कृती समितीचे सर्व सदस्य, सुरेश मेश्राम, ऑडो, भिमराव दुर्गे, रमेश नळे, विलास पाटील, योगेश करमनकर, किशोर रायपुरे, रुषी रायपुरे, सचिदानंद रामटेके, मुरलीधर ताकसांडे, प्रा. भगवान धोंगडे, मिलिंद झाडे, प्रकाश शेंडे, ऑडो, सत्यपाल कातकर, नागोराव पडवेकर ,निवारण कांबळे, धर्मू नगराळे, गौतम चौरे, निरंजन फुसाटे, सिद्धार्थ रनविर, महेन्द्र साखरकर, विवेक बक्षी, इश्वर देवगडे, अमोल राऊत, प्रभुदास वनकर, विठ्ठल धोटे, प्रियाताई खाडे, सुप्रभा कुंभारे, पौर्णिमा ब्राम्हणे, वंदना देवगडे, पुष्पवर्षा जुलमे, रेखा रामटेके, किरण खैरे, शुभांगी धोटे, उपरे ताई, तसेच तालुक्यातील इतर सर्व महिला पुरुष यांचे या मोर्चा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Tags: Rajuraनिषेध कृती समिती तालुका राजुराच्या वतीने तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा.
Previous Post

सावनेर पब्लिक स्कूलचे सुयश, विद्यार्थ्याची राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड.

Next Post

हिंगणघाट हादरले, लहान भावानेच केला धारदार चाकूने वार करत मोठ्या भावाचा खुन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट हादरले, लहान भावानेच केला धारदार चाकूने वार करत मोठ्या भावाचा खुन.

हिंगणघाट हादरले, लहान भावानेच केला धारदार चाकूने वार करत मोठ्या भावाचा खुन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In