Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट हादरले, लहान भावानेच केला धारदार चाकूने वार करत मोठ्या भावाचा खुन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 31, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट हादरले, लहान भावानेच केला धारदार चाकूने वार करत मोठ्या भावाचा खुन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील शास्त्री वार्डातील उडिया वस्तीत सख्या भावानेच धारदार चाकूने वार करत भावाचा खुन केल्याने हिंगणघाट हादरले आहे.

हिंगणघाट शहरात दोन भावात वाद होऊन त्याचे पर्यावसान खुनात झाले व लहान भावाने मोठ्या भावाच्या मानेवर धारदार चाकूने सपासप वार केले यात मोठया भावाचा मृत्यू झाला. पर्वत दया निहाल वय 40 रा उडीया वस्ती शास्त्री वार्ड हिंगणघाट यांच्या मृत्यू झाला असुन आरोपी अविनाश दया निहाल वय 31 वर्ष असे आरोपीचे नाव आहे. तो मृतकाचा लहान भाऊ आहे.

सोमवारी दि 30 जानेवारी 2024 चे रात्री 9.30 वाजताच्या सुमारास दोन्ही भावामध्ये कुत्र्यावरून वाद झाला. शहरातील रेल्वे उडाणपूला लगतच्या उडीया वस्तीत राहणारा मृतक पर्वत हा गत कांही दिवसापासून घरी येतांना सोबत कुत्रा घेवून येत होता. त्याला तो घरी जेवू घालायचा. ही बाब तेथेच राहणाऱ्या आरोपी भाऊ अविनाशला पसंत नव्हती. त्यामुळे घटनेच्या दिवशी या दोघांत खुप वाद झाला. त्याचे पर्यावसान मारीत होवून लहान भावाने मोठ्या भावाच्या मानेवर धारदार चाकूने वार केला. यात तो गंभीररीत्या जखमी झाला. या अवस्थेत पर्वतला घरच्या मंडळीनी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

या घटनेची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हिंगणघाट पोलिसांनी आरोपी विरोधात मनुष्य वध भादवी कलम 302 नवीन 103/1 अन्वय्ये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून प्राथमिक तपास पीएसआय प्रदीप कोल्हे करीत आहे.

Tags: hinganghat police stationMurderलहान भावानेच केला धारदार चाकूने वार करत मोठ्या भावाचा खुन.हत्याहिंगणघाट हादरले
Previous Post

निषेध कृती समिती तालुका राजुराच्या वतीने तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा.

Next Post

राजूभाऊ भुजाडे यांची भाजपा सावनेर तालुका उपाध्यक्ष पदी निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजूभाऊ भुजाडे यांची भाजपा सावनेर तालुका उपाध्यक्ष पदी निवड.

राजूभाऊ भुजाडे यांची भाजपा सावनेर तालुका उपाध्यक्ष पदी निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In