*अहेरी विधानसभा अंतर्गत राजाराम खांदला बूथ वर उपस्थित राहून भाजप सदस्य नोंदणी अभियान राबवले*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*दिनांक ५ जानेवारी 2025 अहेरी*
*गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष अहेरी विधानसभा क्षेत्राचे प्रभारी डॉक्टर देवरावजी होळी यांचा अहेरीविधानसभा क्षेत्रात मुक्कामी प्रवास सुर असून या प्रवासादरम्यान त्यांनी अतिदुर्गम असणाऱ्या राजाराम खांदला बूथ क्रमांक 69 व 70 वर 42 वर भाजपा सदस्य नोंदणी अभियान यश स्वी पणे राबविण्यात आले .यावेळी गावातील उपस्थित लोकांकडून भाजपा सदस्य नोंदणी 8800002024 क्रमांकावर मिस कॉल करून त्यांना सदस्य बनवण्यात आले.*
*यावेळी प्रामुख्याने रवी भाऊ नेलकुद्री, बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, बूथ प्रमुख अरविंद परकीवार ,रवींद्र पंजलवार मनोज सिडाम,नरेंद्र शालिग्राम ,मोनेश मोतकुरवार ,संतोष मोत कुरवार सुधाकर कंबागौनीवार, महेश सिडाम,किशोर मोतकुरवार अनेक भाजप कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.*
