मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं. 9420751809.
अहेरी = येथील पौर्णिमताई इस्टाम यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटना अहेरी येथील महिला तालुका अध्यक्ष पौर्णिमा इस्टाम यांची सर्वानुमते निवड प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांच्या सुचनेवरून करण्यात आले. पौर्णिमा इस्टाम या मागील वीस वर्षांपासून विविध सामाजिक क्षेत्रात कार्यकरीत असून महिलांकारिता विविध कार्यक्रम व समाज सेवा करीत असतात. अहेरी क्षेत्राचा चंगालाच अनुभव असल्याने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली. महिला जिल्हा अध्यक्ष मनीषा मडावी जिल्हा उपाध्यक्ष महेश अलोणे. जिल्हा सचिव प्रचार्य रतन दुर्गे. तालुका अध्यक्ष नागेश मडावी. शाम ओंडरे. साईनाथ औतकर.तालुका शहसचिन सुरेश दुर्गे. रोशन सय्यद. मिलिंद अलोणे.रामदास अलोणे. महेश अलोणे. अनिल पारधी.मधुकर गोंगले. अनिल गुरनुले यावेळी उपस्थित होते.

