Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई: निवडणूक काळात बनावट नोटांचा कारखाना उघडला, नकली नोटा तयार करणारी टोळी जेरबंद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 15, 2025
in क्राईम, ठाणे, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई: निवडणूक काळात बनावट नोटांचा कारखाना उघडला, नकली नोटा तयार करणारी टोळी जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नकली नोटा तयार करणारी टोळी जेरबंद केल्याने एकच खळबळ माजली आहे. वाडा तालुक्यातील निहालपाडा येथील एका शेतामध्ये नीरज वेखंडे या तरुणाच्या सहाय्याने भायखळा, मुंब्रा येथील तरुणांनी भारतीय चलनाच्या बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू केला होता. मागील 7 महिन्यांपासून लाखो रुपयांच्या बनावट नोटा बनविणारा हा कारखाना भायखळ्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी शनिवारी उद्ध्वस्त केला. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक काळात या कारखान्यात तयार केलेल्या बनावट नोटांचे मोठ्या प्रमाणात वितरण केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. नोटा बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी चौघांना अटक केली. टोळीचा मुख्य सूत्रधार फरार आहे. उमरान उर्फ असिफ बलवले वय 48 वर्ष रा. मुंब्रा, यासीन युनूस शेख वय 42 वर्ष, भीम बडेला वय 45 वर्ष दोन्ही रा. भायखळा आणि स्थानिक नीरज वेखंडे अशी बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बनावट नोटांचा टोळीतील काही जण दुचाकी मोटर सायकल वरून भायखळा येथे बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार असल्याची माहिती भायखळा पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता. भायखळा येथे तीन व्यक्ती आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कडे 500 रुपयांच्या 200 रुपयाचा बनावट नोटा आढळून आल्या.

बनावटी नोटा प्रकरणी फरार मुख्य आरोपी एका गुन्ह्यात जामिनावर सुटला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने नीरजच्या मदतीने बनावट नोटा बनवण्याचे नियोजन केले. त्यासाठी वाडा तालुक्यातील निहालपाडा येथील एका शेतात पत्र्याचे शेड बांधले. तेथे फरार आरोपी आणि नीरज दिवसभर बनावट नोटा तयार करत होते. बनावट नोटा ओळखण्याचे मशीनही त्यांच्याकडे होते. मशीनवर नोटा तपासूनच त्या विक्रीसाठी पुढे देत असत.

Tags: MumbaiMumbai crimeMumbai policeनकली नोटा
Previous Post

अल्लीपुर येथे शेतकरी शंकरपट, कृषी प्रदर्शनीला खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची भेट.

Next Post

नागपूरात मानसोपचार तज्ञाच्या शेकडो मुली महिलेवर अत्याचार, अश्लील चित्रफिती तयार करून ब्लॅकमेल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूरात मानसोपचार तज्ञाच्या शेकडो मुली महिलेवर अत्याचार,  अश्लील चित्रफिती तयार करून ब्लॅकमेल.

नागपूरात मानसोपचार तज्ञाच्या शेकडो मुली महिलेवर अत्याचार, अश्लील चित्रफिती तयार करून ब्लॅकमेल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In