Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

नायलॉन मांजाने दुर्मिळ रेड-नेपड इबिसचा मृत्यू, जीवरक्षक फाउंडेशन मदतीस आली धावून.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 18, 2025
in Uncategorized, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
नायलॉन मांजाने दुर्मिळ रेड-नेपड इबिसचा मृत्यू, जीवरक्षक फाउंडेशन मदतीस आली धावून.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पतंग बहाद्दराच्या नायलॉन मांजाच्या वापराच्या अतिउत्साहपणामुळे एका दुर्मिळ प्रजातीच्या पक्षाचा मृत्यू झाला. मकर संक्रांतीची चाहूल लागताच आकाशात पतंग उडायला सूरवात होते अशातच अवकाशात उडणारे पक्षी यांना या नायलॉन मांजा मुळे आपला जीव गमवावा लागतो तर कधी जखमी अवस्थेत पडून राहावं लागते. शास्त्री वार्ड येथील परिसरात नितेश नवरखेडे व त्याच्या मित्राला हा रेड-नेपड पक्षी जखमी अवस्थेत पडून दिसला त्यांनी लगेच त्या पक्षाची माहिती जीवरक्षक फाउंडेशनचे राकेश झाडें यांना दिली त्यांनी तातडीने त्या पक्षावर योग्य ती शस्त्रक्रिया पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती चव्हाण यांनी केली परंतु उपचाराला साथ न देता शेवटी जीव गमावला.

रेड-नेपड पक्षी याला भारतीय काळे आयबीस किंवा ब्लॅक आयबिस म्हणूनही ओळखले जाते, ही भारतीय उपखंडातील मैदाने, कृषी क्षेत्रे आणि शहरांमध्ये आढळणारी आयबीस ची एक प्रजाती आहे. बहुतेक वेळा कोरड्या शेतात आढळतात, हे सहसा जोड्या किंवा सैल गटांमध्ये पाहिले जाते आणि खांद्यावर पांढरा ठिपका आणि मुकुट आणि डोके वर किरमिजी लाल चामखीळ त्वचेचा पॅच असलेले उघडे गडद डोके असलेले जवळजवळ सर्व गडद शरीराद्वारे ओळखले जाऊ शकते. प्रजनन करताना त्याचा मोठा आवाज असतो आणि गोंगाट होतो. हे आपले घरटे बहुतेक वेळा मोठ्या झाडाच्या किंवा पामच्या वर बांधते आणि सेल फोन टॉवर्स आणि विजेच्या खांबांवर वाढत्या जोड्या तयार होत आहेत.

Tags: जीवरक्षक फाउंडेशन मदतीस आली धावून.नायलन मांजा मुळे पक्षांच्या मृत्यूनायलॉन मांजाने दुर्मिळ रेड-नेपड इबिसचा मृत्यू
Previous Post

नगरपालिकेच्या शाळेचं श्रेष्ठ; इंग्रजी ही जागतिक श्रेष्ठत्वासाठी ऊर्जा पुरविणारी भाषा: संदेश मून

Next Post

नागपूर मध्ये उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका, ठाकरेंचा तालुका प्रमुखाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर मध्ये उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका, ठाकरेंचा तालुका प्रमुखाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश.

नागपूर मध्ये उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका, ठाकरेंचा तालुका प्रमुखाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In