Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

यवतमाळ: पुरवठा निरीक्षकावर अत्याचारांचा गुन्हा दाखल, महिलेला आमिष देते दोन वर्षापासून सुरू होते शोषण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 30, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
यवतमाळ: पुरवठा निरीक्षकावर अत्याचारांचा गुन्हा दाखल, महिलेला आमिष देते दोन वर्षापासून सुरू होते शोषण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ

यवतमाळ:- येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्य करत असलेल्या निरीक्षका विरोधात महिलेने अत्याचाराची तक्रार दिली इतकेच नव्हे तर त्या निरीक्षकाची पत्नी व आईने जातिवादक शिवीगाळ करून अपमानित केल्याचा आरोप केला आहे. यामुळे यवतमाळ जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात अवधूतवाडी पोलिसांनी अत्याचाराच्या गुन्ह्यास अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राजेश रमेश शिरभाते राहणार मिलिंद सोसायटी यवतमाळ असे पुरवठा निरीक्षणाचे नाव आहे त्याने तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेल्या महिलेशी लगट करून 2020 पासून ते महिलेचे शोषण करीत होता. राजेशची पत्नी जिल्ह्याबाहेर सरकारी नोकरीवर असल्याने राजेश पिढीत महिलेला स्वतःच्या घरी नेत होता लवकरच लग्न करू असे आश्वासन देऊन राजेशने पिढीतेवर वारंवार अत्याचार केला.

करोना नंतर लग्न करू असे आश्वासन दिले होते मात्र पिढीत लग्नाबाबत विचारणा करत असता राजेश तिला टाळाटाळ करू लागला 28 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजुन पंधरा मिनिटांनी पीडित राजेशच्या घरी गेली असता राजेश त्यांची आई व पत्नी त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत पिढीत महिलेचा हाताला दुखापत झाली अशी तक्रार तिने अवधूत वाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली पुढील चौकशी ठाण्यातील पीएसआय करीत आहे.

Previous Post

ड्रैगन पैलेस टेंपल कामठी येथे दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सव मान्यवरांची उपस्थिती विविध संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन.

Next Post

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 ची उल्लेखनीय कामगिरी… दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना केले जेरबंद.६ दुचाकी जप्त…

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 ची उल्लेखनीय कामगिरी… दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना केले जेरबंद.६ दुचाकी जप्त…

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 ची उल्लेखनीय कामगिरी… दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना केले जेरबंद.६ दुचाकी जप्त…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In