Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

पाटणसावंगी येथे अबॅकसच्या विजेत्यांचा आ. आशिष देशमुख यांच्या हस्ते सत्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 7, 2025
in तंत्रज्ञान, नागपुर
0 0
0
पाटणसावंगी येथे अबॅकसच्या विजेत्यांचा आ. आशिष देशमुख यांच्या हस्ते सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ६ मार्च:- पाटणसावंगी येथील शिवाजी चौकात असलेल्या मैदानावर येथील राष्ट्रीय व राज्य पातळीवर झालेल्या अबॅकस च्या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला आमदार डॉ आशीष देशमुख, किशोर चौधरी, विजय देशमुख, सुरेंद्र शेंडे, अशोक इंगोले, दिलीप केदार, गजभिये मॅडम संचालिका यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व थोर पुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे आयोजकांनी वुक्षरोपटे देऊन स्वागत केले. आयोजकांनी अबॅकस व झालेल्या राष्ट्रीय राज्यपातळीवर घेण्यात आलेली स्पर्धेविषयी माहिती देण्यात आली. यावेळी आमदार डॉ आशिष देशमुख यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या अबॅकस च्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांना पालकासह पारितोषिक देऊन गौरविण्यात व सन्मानित आले.सोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अबॅकस शिकवण देऊन घडविणाऱ्या येथील गायकवाड प्रोऍक्टिव्ह अबॅकस च्या संचालिका सुजाता गायकवाड व रितेश गायकवाड यांचा ही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजाता गायकवाड, मंच संचालन अतुल चर्जन तर आभार प्रदर्शन रितेश गायकवाड यांनी केले.

या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय व राज्य पातळीवर घेतलेल्या स्पर्धेत विजयी झालेल्या विदयार्थी सोहम मांगुलकर वैदिक सोनकुसले, सारंग ठाकरे, संस्कार गजभिये, आदर्श गजभिये, सोनल गजभिये, प्रसन्न पौनिकर, प्राप्ती पराते, मयांक गोस्वामी, अन्वीश तायडे, सुजान वासनिक, सिद्धी भोयर, अद्वय खोब्रागडे, रिधिमा दलाल, लाभांशू दलाल, प्रथमेश ठाकरे, तक्ष बंड, पूर्वी गायकवाड, मेघना गायकवाड, समीक्षा झोडापे, सीतांशू गायकवाड, कौदिण्य गायकवाड, विहान लीखार, सेजल बरडे, पलक धापोडकर, कार्तिक काटोके, गौरव इन्वती, ईश्वरी वंजाळ, परी भड आदींचा पालकासह आमदार डॉ आशिष देशमुख व उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

Tags: पाटणसावंगी येथे अबॅकसच्या विजेत्यांचा आ. आशिष देशमुख यांच्या हस्ते सत्कार.
Previous Post

हिंगणघाटच्या यथार्थ जनईकरला घडणार ‘इस्त्रो’ ची सफर.

Next Post

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेत्यावर धडक कार्यवाही.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेत्यावर धडक कार्यवाही.

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेत्यावर धडक कार्यवाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In