Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

बोलेपल्ली येथे शहिदविर बाबुराव फुल्लेश्वर शेडमाके, यांच्या पुतळ्याचे तथा सल्ला घागरा चे अनावरण.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
March 11, 2025
in गडचिरोली
0 0
0
बोलेपल्ली येथे शहिदविर बाबुराव फुल्लेश्वर शेडमाके, यांच्या पुतळ्याचे तथा सल्ला घागरा चे अनावरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

*11 मार्च बोलेपल्ली येथे जय महादाखंडी ग्रामसभा, बोलेपल्लीने शहीद बाबुराव फुल्लेश्वर शेडमाके यांच्या पुतळ्याचे तसेच सल्ला घागरा यांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी आपले विचार मांडले*
*त्यावेळी त्यांनी शहीद बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना त्यांचे क्रांतिकारी कार्य आदिवासी समाजासाठी अत्यंत प्रेरणादायक असल्याचे*
*भाग्यश्री ताई म्हणाल्या, “वीर बाबुराव शेडमाके यांचे संपूर्ण जीवन इंग्रजी राजवटीविरोधातील संघर्ष आणि आदिवासी समाजाच्याअधिकारांसाठी समर्पित होते*
*त्यांचा बलिदान आजही आपल्या ह्रदयात गजर करत राहील. त्यांच्या कर्तृत्वाने आदिवासी समाजाला स्वाभिमान आणि संघर्षाची शिकवण दिली.” त्यांच्या शब्दात, शहीद बाबुराव शेडमाके यांच्या कार्याने केवळ आदिवासी समाजाला नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राला क्रांतिकारी प्रेरणा दिली*
*या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. देवराव होळी, कोवे महाराज, नरेश कांदो, मनोहर तिम्मा, सुरेश मट्टामी, मस्तरी झुरे, रमेश तिम्मा, फकिरा दुर्वा, मारोती पल्लो, विशाल कोडापे, दिलीप चलाख, जयराम चलाख, सुरेश शहा, मंगेश कुळयेटी, बुधाराम कोडापे, मनोहर हलामी, सुरेश मट्टामी, ज्ञानेश्वर कुणघाडकर, प्रतीक राठी, श्रीनिवास विरगोनवार, श्रीनिवास चठारे नगर सेवक, अनुराग बेझलवार, विमला गावडे, स्वप्नील श्रीरामवार, धनंजय मंथनवार, सुमित मोतकुरवार आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते*
*कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सल्ला घागरा यांचे अनावरण करण्यात आले, जे एक ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण ठरते*
*कार्यक्रमाचे आयोजन जय महादाखंडी ग्रामसभेने केले होते, ज्याने या शहीदाच्या कर्तृत्वाला सन्मान देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला. उपस्थित सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या समितीचे आभार मानले*.

Previous Post

भामरागड ‘हे क्रिडा क्षेत्रासाठी अत्यंत प्रसिद्ध शहर : अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन.

Next Post

हिंगणघाट येथे शिवसेना (शिंदे) युवासेना तर्फे भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
हिंगणघाट येथे शिवसेना (शिंदे) युवासेना तर्फे भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.

हिंगणघाट येथे शिवसेना (शिंदे) युवासेना तर्फे भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In