Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे : कंकडालवार

मधू गोंगाले by मधू गोंगाले
March 23, 2025
in गडचिरोली
0 0
0
खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे : कंकडालवार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन….!*

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809

भामरागड : तालुक्यातील सिपनपल्ली येथील गोंडवाना सुपर किंग्स क्रिडा मंडळ सिपनपल्ली यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

उदघाटन कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी,गडचिरोली राष्ट्रीय मानवधिकार संघटन जिल्हा अध्यक्ष महेश अलोणे हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मडवेली ग्रामपंचायतचे सरपंच मल्लेश तलांडी ,उपसरपंच प्रमेश मडावी होते.कार्यक्रमाचे सह अध्यक्ष म्हणून वेंकटी कोरेत,दौलत पेंदाम,श्यामराव सडमेक होते.

सदर व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचाकडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी आणि महेशभाऊ अलोणे कडून तसेच तृतीय पारितोषिक मडवेली ग्रामपंचायतचे सरपंच मल्लेश तलांडे,उपसरपंच प्रमेश मडावी कडून देण्यात येत आहे.

उदघाटन दरम्यान कंकडालवारांनी पुढे बोलताना आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाबरोबरच खेळालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे .खेळामुळे क्रीडा गुणांना चालना मिळतो प्रत्येक युवकांमध्ये क्रीडा गुण असतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे आणि जिल्ह्याचे व क्षेत्रचा नावलौकीक वाढवावा असे प्रतिपादन काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले आहे.

यावेळी उदघाटन प्रसंगी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,चिंनू सडमेक प्रतिष्ठित नागरिक मंनेराजाराम,प्रविण मोगरकर,आकाश मोगरकर,राकेश मडावी रोजगार सेवक,महेश कोडापे,रामू सडमेक,महेंद्र मडावी,गुरुदास सिडाम,अजित कोरेत,जयराम पेंदाम,राहुल मडावी,नितीन कोरेत,नरेश इस्टाम,राजेश इस्टाम,प्रदीप मडावी,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील क्रीडा प्रेमी,गावातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

टॉप क्लस्टर म्हणून देवलमरी येथील केंद्र शाळा सन्मानित.

Next Post

बीड: आदित्य शिक्षण संस्थेच्या बी कॅम्पसचे वार्षिक स्नेहसंमेलन रंगले 10 दिवस.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
बीड: आदित्य शिक्षण संस्थेच्या बी कॅम्पसचे वार्षिक स्नेहसंमेलन रंगले 10 दिवस.

बीड: आदित्य शिक्षण संस्थेच्या बी कॅम्पसचे वार्षिक स्नेहसंमेलन रंगले 10 दिवस.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In