मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809
अहेरी येथील शिवसेना तालुका अध्यक्ष प्रफुल येरणे यांनी आज गंभीर जखमी झालेल्या वेलगूर येथील सुरेखा टेकाम व गोविंदगाव येथील राजाराम लिंगा अल्लूरी वय 30 वर्ष यांना भेट देऊन अहेरी वन परीक्षेत्र अधिकारी नारायण इंगडे यांच्या सोबत चर्चा करून जखमी रुग्णाना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तेंदुपत्ता हंगाम सुरु असून अस्या जन्गली हिस्सक प्राणी तेंदुपत्ता संकलन करण्याकरीता गोर गरीब जनता जात असतात अस्यात जर काही घटना घडल्यास तालुका अध्यक्ष शिवसेना प्रफुल येरणे यांना त्वरित आर्थिक मदत करा अशे ही बोलून दाखविले आहे. आम्ही आपल्या सेवेत हजर आहो. त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोट्या संख्येने उपस्थित होते.

