Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी परिसरातील विजेची समस्या तात्काळ सोडवा.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
May 19, 2025
in गडचिरोली
0 0
0
अहेरी परिसरातील विजेची समस्या तात्काळ सोडवा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भाजप शिष्टमंडळाची महावितरणला धडक.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

*अहेरी:-* पंधरवड्यापुर्वी आलेल्या वादळापासुन विस्कळीत झालेली विजपुरवठा व्यवस्था आजवर सुरळीत झाली नाही. ऊलट त्यानंतर समस्या वाढतच जात आहे.विजेचा सततचा लपंडाव, अपुर्‍या विद्युत दाबामुळे ऐन ऊन्हाळ्यात कुलर,पंखे काम करीत नाहीत. एकतर ऊकाडा वाढत चालला आहे आणि आठवड्याभरापासुन अहेरीच्या बहुतांश भागातील नागरीकांना विजपुरवठेत खंड पडत असल्याने संपुर्ण रात्र अंधार,ऊकाडा व मच्छर अशा तिहेरी अडचणीला सामना करावा लागत असुन नागरीक बेजार झाले आहेत. विद्युत यंत्रांवर अबलंबुन असणारे सेतु केंद्र, झेराॅक्स सेंटर व आईस्क्रीम पार्लर सारख्या व्यवसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे.वारंवार सांगुनही समस्या सुटत नसल्याने भाजपच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयावर धडक दिली आणि सहायक अभियंत्यांना धारेवर धरले. जवळपास ५० वर्ष जुने विद्युत कंडक्टरवरच काम भागविल्या जात असल्याचे समोर आले. तात्काळ विद्युत वितरणामध्ये विभागणी करुन विशिष्ठ रोहित्रांवरचा अतिरीक्त भार कमी करुन सेवा सुरळीत करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, माजी तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार, नगरसेवक विकास ऊईके व संजय पोहणेकर,शंकर मगडीवार, सुर्यकांत ठाकरे, श्रीनिवास संगमवार, महेश रामगिरकर, संतोष संगमवार,संतोष बुग्गावार, सिध्देश सिडाम इ अनेक कार्यकर्ते व अहेरीकर नागरीक ऊपस्थित होते.

Previous Post

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राजुरा च्या वतीने अभिनय दिनेश मडावी यांचा सत्कार.

Next Post

गडचिरोलीत अनधिकृत HTBT कापूस बियाण्याचा साठा सापडला; एक अटकेत, तेलंगणातील तस्कर फरार.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
गडचिरोलीत अनधिकृत HTBT कापूस बियाण्याचा साठा सापडला; एक अटकेत, तेलंगणातील तस्कर फरार.

गडचिरोलीत अनधिकृत HTBT कापूस बियाण्याचा साठा सापडला; एक अटकेत, तेलंगणातील तस्कर फरार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In