Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजुरा शहरात पवित्र ईद – ए – मिलाद उत्साहात साजरी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 7, 2025
in चंद्रपूर, धर्म, विदर्भ
0 0
0
राजुरा शहरात पवित्र ईद – ए – मिलाद उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- पवित्र ईद-ए-मिलाद या उत्सवाच्या औचित्याने चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचा सुंदर संदेश दिला. आंबेडकर चौक, राजुरा येथील राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्वागत मंडपातून त्यांनी सर्व मुस्लीम बांधवांचे आत्मीय स्वागत केले. बंधुता, शांतता आणि प्रेम यांचे प्रतीक असणाऱ्या या सणानिमित्त धोटे यांनी उपस्थित सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

“ईद-ए-मिलाद हा सण बंधुभाव, परस्पर आदर आणि मानवतेचे धडे देणारा आहे. विविधतेत एकता हा आपल्या देशाचा आत्मा असून अशा सणांमधून सामाजिक ऐक्य अधिक दृढ होते,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सय्यद सकावत अली, राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक साईनाथ बतकमवार, रामनंदेश्वर गिरडकर, काँग्रेसचे जिल्हा महासचिव एजाज अहमद, भुषण बानकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, फारूक शेख, सय्यद साबिर, शाहनवाज कुरेशी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: राजुरा शहरात पवित्र ईद - ए - मिलाद उत्साहात साजरी.
Previous Post

स्मार्ट ग्राम मंगी (बु.) येथे शिक्षक दिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.

Next Post

पोषण आहार व मोदक स्पर्धा: इनर व्हील क्लब ने घातला पोषण आणि संस्कृतीचा मेळ

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पोषण आहार व मोदक स्पर्धा: इनर व्हील क्लब ने घातला पोषण आणि संस्कृतीचा मेळ

पोषण आहार व मोदक स्पर्धा: इनर व्हील क्लब ने घातला पोषण आणि संस्कृतीचा मेळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In