Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राजुरा: ओवी बेले यांनी सातव्या वाढदिवसाला केले सात झाडांचे वृक्षारोपण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 16, 2025
in Uncategorized, चंद्रपूर
0 0
0
राजुरा: ओवी बेले यांनी सातव्या वाढदिवसाला केले सात झाडांचे वृक्षारोपण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आंबा, फणस, सीताफळ, बदाम वृक्षांची केली पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे वृक्ष लागवड.

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- बालवयात दिलेले संस्कार, शिक्षण, शिकवण ही चिरकाल लक्षात राहते. त्यामुळे बालवयात सुसंस्कार देणारी शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात सुद्धा महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. इयत्ता पहिली मध्ये शिकणारी ओवी सुवर्णा बादल बेले या विद्यार्थिनीने वाढदिवसा निमित्त शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला. सातवा वाढदिवस म्हणून तिने सात फळझाडांची लागवड केली. यात आंबा, सीताफळ, फणस, बदाम या वृक्षांचा समावेश आहे.

याकरीता पोदार इंटरनॅशनल स्कूल, बल्लारपूर शाळेच्या प्राचार्या श्रीशा नायर, क्रीडा शिक्षक मयुर खेरकर, वर्ग शिक्षीका लक्ष्मी सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. बालवयात पर्यावरणाची आवड निर्माण होऊन भविष्यातील प्रदूषणहानी टाळता येण्याकरीता विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून या शाळेत धडे गिरवले जाते. याकरीता विद्यार्थी -पालक -शिक्षक असा समन्वय या शाळेत साधला जातो. कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून क्रीडा, शैक्षणिक, रोबोटिक, संगणकीय द्यान, सांस्कृतिक कार्यक्रम असा सर्वांगिण विकास सुद्धा साधला जात आहे.

Tags: Rajura
Previous Post

Next Post

बल्लारपूर वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रयत्नांना यश अखेर रेल्वे गोलपुलियाच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बल्लारपूर वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रयत्नांना यश अखेर रेल्वे गोलपुलियाच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू

बल्लारपूर वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रयत्नांना यश अखेर रेल्वे गोलपुलियाच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In