आमदार डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचे दुपट्टा टाकून केले स्वागत.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*सिरोंचा==*
बामणी
दि 6/10/2025
आज दिनांक 5/10/2025 ला सिरोंचा येथे डॉ. मा. धर्मराव बाबा आत्राम आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री यांच्या वर विश्वास ठेवून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजितदादा पवार गटात सिरोंचा तालुक्यातील रेगुण्टा गावातील शेकडो पुरुष आणि महिलांनी पक्ष प्रवेश केले. यावेडी रेगुण्टा परिसरातील रमाशंकर व्येनंकाय्या कडारला, मल्लेश वेंकटी बोल्ले, सुरेश पि गग्गूरी, राजू गंपा, व्येंकटेश चेरकू, नागक्का गग्गूरी, व्येनंकाटक्का येदासूला, राजक्का बोल्ले, लक्ष्मी चिंता, गणपती बोगटा, पोसक्का बोगटा, भीमय्या बोगटा, सत्यक्का बो्रेम, गणपती आत्राम, अविनाश कडारला, रघु येडणूरी, राजक्का कुक्काला, प्रशांत मडावी, सुभाष जिल्लेडा, सुभाष जिल्लेडा, रवी गंगानांबाईना, राजू आंबीलपू या सर्व लोकांना मा. धर्मराव बाबांनी पार्टीचे दुपट्टा गाड्यात टाकून पक्ष प्रवेश दिले यावेडी, हर्षवर्धन बाबा आत्राम माजी जिल्हापरिषद सदस्य गडचिरोली,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष मधुकर भाऊ कोल्लूरी, अहेरीचे प्रतिष्टीत नागरिक अरुण भाऊ मुक्कावार, व्येन्कटलक्ष्मी अरवेल्ली, आदी लोक उपस्थित होते.
चंदू कडारला, क्रिष्णा चुक्कावार आणि सतीश आत्राम यांनी पक्ष प्रवेशासाठी रेगुण्टा येथील लोकांना मार्गदर्शन करून त्यांना धर्मराव बाबा आत्राम यांचा पर्यंत आणण्याचे कार्य केले.

