गडचिरोली जिल्यातील जास्तीत जास्त विध्यार्थ्यांनीं सहभाग होऊन नाव नोंदणी करण्याचे आवाहन जेष्ठ समाजसेवक सीतारामजी मडावी यांनी केली आहे.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809
*भामरागड==*
दिनांक २४/१०/२०२५ ला रोज शुक्रवार
परीक्षेचा वेळ सकाळी १०:०० ते ११:००वाजेपर्यंत.
स्थळ ==मन्नेराजाराम रोड जिंजगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात.
भामरागड तालुक्यात प्रथमच होत असलेल्या विध्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी.
दिवाळी निमित्ताने घेण्यात येणार स्पर्धा परिक्षा घेण्याचे निर्णय झाला असून परीक्षेत बसणारे सर्व विद्यार्थीना सोईस्कर व्हावे व गैरसोय होवू नये, म्हणून दोन गट पाळण्यात आले आहे, गट A व B गट मध्ये इयत्ता १२ वी पासून ते पदवीधर विध्यार्थी उच्च शिक्षित मुले या परीक्षेला बसू शकतात. या स्पर्धा परीक्षेत वयाची व शिक्षाणाचा अट नाही, गट B मध्ये फक्त इयत्ता 8 वी ते 11 वीचे मुले,मुली, बसू शकतात , या B गट १२ वी नंतरचे उच्च शिक्षित मुलाना बसण्यास बंधन राहील 12 वी नंतरचे उच्च शिक्षित मुले परिक्षेला बसून पहिला क्रमांक पटकाविला,तर मिळवलेला ती क्रमांक रद्द करण्याचा अधिकार समितीला राहिल,याची विध्यार्थ्यांनीं नोंद घ्यावे,तरी जिंजगाव येतील स्पर्धा परिक्षेत बसणारे दोन्ही गट A व B गटाचे विद्यार्थीनी त्वरित नाव नोंदनी करण्याकरीता *
*समाजसेवक=सीतारामजी मडावी*
*9511634436*
*भगवान मडावी 7666193168 /*8275294360*
*साईनाथ तलांडे* *7558230342*
*भिमराव वनकर*
*8830614742*
वरील दिलेले मोबाईल नंबरवर संपर्क करून विध्यार्थ्यांनीं आपले नाव नोंदणी करून आपले शीट पक्की करावी.
नाव नोंदणी करण्याचे शेवटचे तारीख २०/१०/२०२५पर्यंत.
त्या नंतर आपले अर्ज स्वीकारले जाणार नाही यांची नोंद विध्यार्थ्यांनीं घ्यावी.
ही विनंती, तसेच जिंजगाव,मनेराजाराम,मोकेला,बंडिंयानगर,चंद्रा इत्यादी परिसरातील कार्यकर्तानीं देखील या गोष्टी कडे लक्ष देण्यात येईल ही विनंती,परिक्षेत समितीचा परवानगीने गडचिरोली जिल्यातील कुठलाही विद्यार्थी,विद्यार्थीनी बसू शकतात, लाभ घेण्याचे आवाहन जेष्ठ समाजसेवक सीताराम मडावी यांनी पत्रकातून केली आहे.

