शिवसेनेचे तडपदार, जिद्दी आणि जनतेसाठी झटणारे भावी जिल्हा परिषद सदस्य.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी==*
*वेलगुर–आलापल्ली परिसरातील जनतेच्या मनात एकच नाव घोळत आहे – अक्षय भाई करपे!*
*जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारा, तरुणांना दिशा देणारा आणि प्रत्येक गोरगरिबाच्या हक्कासाठी आवाज उठवणारा हा तरुण नेता आज शिवसेनेचा तडपदार चेहरा बनला आहे.*
*अक्षय भाई करपे हे केवळ नाव नाही, तर जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. सामाजिक बांधिलकी, लोकसंपर्काची ताकद आणि कार्याचा जिव्हाळा यामुळे आज प्रत्येक गावात, प्रत्येक घरात चर्चा आहे — “यंदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून फक्त आणि फक्त अक्षय भाई करपे च हवेत!”*
*शिवसेनेचा झेंडा हातात घेऊन अक्षय भाई यांनी सतत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला आहे. वेलगुर–आलापल्ली भागात रस्ते, शिक्षण, आरोग्य, पाणी, शेतीसंबंधी अनेक प्रश्नांवर त्यांनी ठोस भूमिका घेतली. लोकांच्या अडचणी स्वतःच्या समजून तोडगा काढणारा नेता म्हणजे अक्षय भाई करपे — लोकांच्या मनातील नेता!*
*आज या भागात नवी आशा, नवे नेतृत्व, आणि नव्या प्रगतीचा मार्ग उघडतोय —*
*कारण अक्षय भाई करपे हे केवळ उमेदवार नाहीत, तर ते विकासाची हमी आहेत.*
🟧 *शिवसेना – जनता आणि विकासासाठी समर्पित पक्ष!*
🟩 *अक्षय भाई करपे – वेलगुर–आलापल्ली क्षेत्राचा भावी जिल्हा परिषद सदस्य!*
🟨 *निश्चय विकासाचा, नेता आपला जनतेचा!*

