Saturday, March 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

दीक्षाभूमी देसाईगंज येथे धम्मदीक्षा दिनी सुरेल सरगम संगीत मोठया उत्साहात साजरा.

Madhukar gongale by Madhukar gongale
October 16, 2025
in Uncategorized
0 0
0
दीक्षाभूमी देसाईगंज येथे धम्मदीक्षा दिनी सुरेल सरगम संगीत मोठया उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9520751809.

*देसाईगंज==*

डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे १४ आक्टोंबर धम्मदीक्षा दिन दरवर्षी प्रमाणे यंदाही धडाक्यात साजरा करण्यात आला. १४ आक्टोंबर १९५६ ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर पाच लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती त्यामुळे बौद्ध धम्मीयांमधे या दिवसाच अन्यन साधारण महत्व आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वा.पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भिख्खू संघाच्या हस्ते करण्यात आले यावेळी पुज्य भंते डॉ.धम्मसेवक महाथेरो, भंते बोधीपालो, भंते आनंद व श्रमण सागरबोधी उपस्थित होते.समता सैनिक दलाच्या कमांडो अल्का पिल्लेवान यांच्या नेतृत्वात पंचरंगी ध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर पुज्य भिख्खू संघाला भोजन,चिवर,अष्टपरिस्काराचे संघ दान करण्यात आले.परित्राण पाठ व धम्मदेसना करण्यात आली.संध्याकाळच्या सत्राचे उद्घाटन मा.अजय जगताप पोलिस निरीक्षक पो.स्टे.देसाईगंज यांच्या अध्यक्षतेखाली झाले, उद्घाटक मा.आमदार रामदास मसराम साहेब होते कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून लाभलेले मा. प्रविण यादव मुंजमकर सर सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय,व जिल्हास्तरीय पुरस्कार विजेते यांचा शाल व बुद्ध व त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला तसेच दुलीचंद राऊत व हर्षा राऊत यांचा मुलगा एम.बी.बी.एस झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.विषेश अतिथी म्हणून ॲड.संजय गुरू प्रा.अनिल थूल, गणेश बापट,चंदुराव राऊत उपस्थित होते तर प्रमुख अतिथी इंजिन.विजय मेश्राम, धनपाल मिसार सर, मारोती जांभूळकर सर,जागेश्वर माने सर विद्यानंद मेश्राम,राजरत्न मेश्राम,बंडू सिडाम सर,नरेश वासनिक उपस्थित होते. प्रास्ताविक सरिता बारसागडे,संचालन डॉ.वंदना घोंगडे,तर आभार जयश्री लांजेवार स्वागत गीत प्रतिभा बडोले यांनी केले.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण भूपेश सवाई प्रस्तुत स्वरसुमन संच बुद्ध -भिम गीतांचा कार्यक्रम होता भूपेश सवाई, पल्लवी मडके, गौरव जयचित्ता व अशोक जांभुळकर यांच्या सुरेल गायकिने प्रेक्षकांना शेवट पर्यंत खिळवून ठेवले होते . विविध वार्ड मधून दीक्षाभूमी देसाईगंज वर आलेल्या रॅल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या
सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज यांनी आयोजनाचे कार्य चोख बजावले समितीच्या अध्यक्षा ममता जांभूळकर, उपाध्यक्ष रत्नमाला बडोले, यशोदा मेश्राम,सचिव श्यामला राऊत, कोषाध्यक्ष कविता मेश्राम, यांनी आयोजनात विशेष भूमिका बजावली त्यांना डॉ . संजय मेश्राम, सर,पुरूषोत्तम नंदागवळी सर, पुरूषोत्तम बडोले सर, सुनिता नंदागवळी,जीजा सहारे, लीना पाटील, आशा रामटेके, दुर्गा रंगारी,मंदा शिंपोलकर, वंदना सहारे, प्रतिमा शेंडे, कासुबाई येवले यांनी सहकार्य केले . कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे विषेश सहकार्य लाभले.

Previous Post

भामरागड तालुक्यातील ग्रामपंचायत येचली येथे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांची भेट.

Next Post

अहेरी तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वातील विध्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
अहेरी तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वातील विध्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप.

अहेरी तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वातील विध्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In