Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

अहेरी तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वातील विध्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप.

Madhukar gongale by Madhukar gongale
October 16, 2025
in Uncategorized
0 0
0
अहेरी तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वातील विध्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार नरेंद्र दाते साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.

*अहेरी==*

दिवाळीच्या ऑचित्य साधून
तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने अहेरीच्या सर्व पत्रकार बंधूंनि नायब तहसीलदार नरेंद्र दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत आलापल्ली केंद्रातील एकूण 14 शाळांना नोटबुक, कंपास व पेनचे वितरण करण्यात आले आहे.आलापल्ली येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत आज दिनांक १६/१०/२०२५रोजी घेण्यात आले आहे, या वेळी अहेरी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष ऋषि सुखदेवे , उपाध्यक्ष आसिफ खान पठाण, संघटक मुकुंदा दुर्गे, सल्लागार सदाशिव माकडे, डॉ. दुर्गे पेरमिली, बोरीचे अनिल गुरनुले, विस्तारी गंगाधरीवार, चंद्राचे पुण्यापरेड्डीवार तसेच इतर सदस्य
आदी संघटनेचे पत्रकार बांधव उपस्थित होते.तर शाळेचे केंद्रप्रमुख
विनायक पूरकवार,मुख्याध्यापक श्रीनिवास कोंड्रा, शिक्षक अजय सोनलवार, मुकुंद सडमेक, शेख सर, नारायण सिडाम, संजय राठोड, उद्धव गोल्हार सर, जगदीश बोम्मावार, शंकर अग्गुवार, बोडगेलवार सर, शिक्षिका सडमेक, मडावी, पातावार मॅडम, झीलपे मॅडम, दहागावकर मॅडम
शिक्षकवृंद उपस्थित होते.

Previous Post

दीक्षाभूमी देसाईगंज येथे धम्मदीक्षा दिनी सुरेल सरगम संगीत मोठया उत्साहात साजरा.

Next Post

जन्म प्रमाणपत्रासाठी जाहिरात अट रद्द करा.-उपसरपंच संजय अलोने यांची तहसीलदारांना निवेदनातून मागणी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
जन्म प्रमाणपत्रासाठी जाहिरात अट रद्द करा.-उपसरपंच संजय अलोने यांची तहसीलदारांना निवेदनातून मागणी.

जन्म प्रमाणपत्रासाठी जाहिरात अट रद्द करा.-उपसरपंच संजय अलोने यांची तहसीलदारांना निवेदनातून मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In