Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पेरमिली-राजाराम जिल्हा परिषद क्षेत्राकरिता रीना गावडे यांची उमेदवारी चर्चेत.

Madhukar gongale by Madhukar gongale
October 23, 2025
in Uncategorized
0 0
0
पेरमिली-राजाराम जिल्हा परिषद क्षेत्राकरिता रीना गावडे यांची उमेदवारी चर्चेत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले उपसंपादक
मो. नं. 9420751809.

अहेरी:- गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच ग्रामीण भागात आतापासूनच निवडणुकीचे तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. पेरमिली – राजाराम जिल्हा परिषद क्षेत्राकरिता अनुसूचित जमाती महिला करिता आरक्षण जाहीर झाल्याने अनेक पक्षाचे कार्यकर्ते महिलांच्या शोधात लागल्याचे चित्र आहे.

पेरमिली- राजाराम जिल्हा परिषद मतदारसंघात माजी मंत्री राजे अमरीशराव आत्राम यांचे कट्टर कार्यकर्ते तसेच युवा नेते संदीप इरपा गावडे यांच्या सौभाग्यवती रीना संदीप गावडे यांची जिल्हा परिषद करिता उमेदवारी जोरदार चर्चेत आली आहे. पल्ले येथील रहिवासी असलेले संदीप गावडे हे सामाजिक कार्यात सक्रिय असून पेरमिली- राजाराम परिसरात त्यांची चांगली ओळख आहे.

नुकत्याच पार पडलेल्या काही स्थानिक बैठकींमध्ये त्यांना मिळालेल्या प्रतिसादावरून जनतेच्या मनात असलेला विश्वास स्पष्ट दिसून येतो.अनेक युवक आणि महिला वर्गाने त्यांना खुले पाठबळ जाहीर केले आहे. राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.त्यांची उमेदवारी गंभीरपणे घेतली जात असून,स्थानिक पातळीवर नवा पर्याय म्हणून भाजपाकडून रीना संदीप गावडे यांचे नाव पुढे येत आहे.

आगामी काळात अधिकृत उमेदवारी जाहीर झाली तर, पेरमिली- राजाराम जिल्हा परिषद क्षेत्रात ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

Previous Post

उद्याला कोपेरगड विकास कृती समिती जिंजगाव व ज्ञानदीप अँकाँडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा.

Next Post

कमलापूर ग्रामपंचायत मध्ये आधार कॉर्ड अपडेट करणे सुरु आहे.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
कमलापूर ग्रामपंचायत मध्ये आधार कॉर्ड अपडेट करणे सुरु आहे.

कमलापूर ग्रामपंचायत मध्ये आधार कॉर्ड अपडेट करणे सुरु आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In