विध्यार्थ्यांनीं स्पर्धा परीक्षेत सहभाग होऊन परीक्षा देण्याची आवाहन कृती समितीचे अध्यक्ष केली आहे.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*भामरागड ==*
शुक्रवार दिनांक 24/10/2025 ला घेणात येणारा निश्चित वेळ काळ व नियोजन जिंजगाव समितीने अंतिम स्वरुप दिला असून, त्यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही,याची परीक्षार्थनी नोंद घ्यावी, जिंजगाव येतील परीक्षेत बसणारे विद्यार्थी परीक्षाचे अटी सर्ती नियम तंतोतंत पाडावे जेने करुन आपण आपल्या भविष्यात होणारे MPSC,UPSC,सरळ सेवा परीक्षेत सवय लागाव,त्यात आपला मुले टिकावा, त्या परीक्षाचे अटी सर्ती पालण करुन आपले गोरगरीब मुले, मुली पुढे जावे,हेच उदेश डोळ्यापुढे ठेवून ही परीक्षा घेण्याचे एकमेव उद्देश आहे,तरी या परीक्षाचे फायदा घेण्यासाठी जास्तीत जास्त विध्यार्थ्यांनी भाग घ्यावी, असे जिंजगाव समितीचे सर्वपदाधिकाऱ्यांनी आग्रहाची विनंती करीत आहे,
1) परीक्षार्थीतांचे नोंदणीचा वेळ सकाळी 9.00 वाजेपर्यंत सुरु राहिल.
2) परीक्षा सुरु होणारा निश्चत वेळ सकाळी 10.00.ते 11.30 मि.(90 मिनिट) 1 तास 30 मिनिट असे राहिल, यात कुठलाही बदल होणार नाही,
3) विद्यार्थीत्याना महत्वाचे सुचना, परीक्षा संपल्यावर प्रत्येक विद्यार्थीला उतर पत्रीका देण्यात येईल,जेने करुन आपण सोडविलेला प्राशनाचा उतर पैकी अचूक उतर कोणता होता,ते आपणास अभ्यास करणे सोपे होईल,
4) विनद्यार्थीतानी आपली रोल नंबर खालील प्रमाणे लिहावे,
0000000001.
0000000002
प्रत्येक विनद्यार्थीतानी आपलाला ज्या रोल नंबर आपला हाती मिळाली त्या रोल नंबर दिलेला नमुना प्रमाणे लिहावे,जसे
0000000130
0000000131 असे लिहावे.
आणि आपला रोल नंबरचा खाली आपलाला जे रोल नंबर मिळाली त्या रोल नंबरवर काळी साईचा पेनाने गोल करावी,
————————————-
स्पर्धा परीक्षेचा उत्तर पत्रिकेत लिहण्यासाठी व गोल करण्यासाठी खालील प्रमाणे नमुन दिला आहे,सर्व काही अटी व नियम आयोजाकडे राखून राहील. याची नोंद विध्यार्थ्यांनीं घावें.

