परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दुग्गीरालापाटी
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी==*
अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गेल्या दोन महिन्यापासून आधार कॉर्ड अपडेट सुरु असून या ठिकाणी पुरुष,महिला व बालक मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. आधार कॉर्ड अपडेट चे उद्देश, लाडकी बहीण योजने करीता अंत्यत उपयुक्त, बँक व्यवहार देवाण, घेवाण करीता, मोबाईलवर लिंक करणे,आदी अनेक शासकीय उपयुक्त करीता आधार अपडेट करणे अत्यन्त जरुरीचे आहे. या करीता आपल्या शासकीय आधार केंद्र ग्रामपंचायत कमलापूर येथे आवश्य भेट द्या आणि आपले आधार अपडेट करून घ्यावे व ज्या बालकांचे ५वर्ष पूर्ण झाले आणि ज्याचे वय १५वर्ष पूर्ण झाले अशा बालकांचे फिंगरप्रिंट बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. आणि असे आवाहन ग्रामपंचायत कमलापूर येतील पदधिकाऱ्याकडून केली जात आहे.
*अधिक माहिती करीता संपर्क साधा श्रीधर दुग्गीरालापाठी मो. नं.9423646200*

