पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809
*अहेरी ==*
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे धान कापणी येरणीवर येऊन असतानाच अचानक पावसाचा जोर आणि वादळी वाऱ्याचा धुमाकूळ घातल्याने अनेकांचे शेतकऱ्याचे धान अवकाळी पावसामुळे खाली पडले आहेत.
हलके धान दसरा घेल्यावर कापणीला येत असतात मात्र दिवाळी सण सुरु असताना पोळा सणासारखे दिवाळीत पाऊस सुरु असल्यामुळे हलके धान पूर्णपणे शेतकऱ्यांच्या घासात आलेले धानाचे अतोनात नुकसान झाले आहे.
तरी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

