Wednesday, April 22, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

तनुश्रीताई आत्राम यांची पेरमिली-राजाराम जिल्हा परिषद क्षेत्रातील उमेदवारी करिता जनतेची उत्सुकता.

Madhukar gongale by Madhukar gongale
October 31, 2025
in Uncategorized
0 0
0
तनुश्रीताई आत्राम यांची पेरमिली-राजाराम जिल्हा परिषद क्षेत्रातील उमेदवारी करिता जनतेची उत्सुकता.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751509.

*अहेरी विधानसभा क्षेत्र*

अहेरी:- गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच ग्रामीण भागात आतापासूनच निवडणुकीचे रंग चढल्याचे दिसून येत आहे. पेरमिली – राजाराम जिल्हा परिषद क्षेत्राकरिता अनुसूचित जमाती महिला करिता आरक्षण जाहीर करण्यात आले.

पेरमिली- राजाराम जिल्हा परिषद मतदारसंघात अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी तनुश्री ताई आत्राम यांना जिल्हा परिषद उमेदवारी करिता अनेक गावागावातून पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उमेदवारी बाबत चर्चेला उधान आले आहे.

तनुश्री ताई धर्मराव बाबा आत्राम हे माजी मंत्री तथा आमदार डॉ धर्मराव बाबा आत्राम यांचे कन्या आहेत आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्ष व गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य आहेत.आणि त्यांचे कार्य प्रामुख्याने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित आहे. तनुश्री ताई या सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी प्रत्येक गावागावात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

केवळ लोकसेवेच्या भावनेतून गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री ताई धर्मरावबाबा आत्राम यांनी सुरु केलेला ‘एक हात मदतीचा’ लोककल्याणकारी उपक्रम निःस्वार्थ भावनेने सुरु केला. हा उपक्रम अवघ्या तीन वर्षांत एक लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचला आहे.

उपक्रमांतर्गत महिलांना सक्षमीकरण करणे, गरजू नागरिकांना विनामूल्य आभा कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र अशी महत्वाची कागदपत्रे काढून देत नागरिकांच्या अडचणी दूर केल्या. नागरिकांच्या कोणत्याही अडचणींना धावून जाणारे तनुश्री ताई हे परिसरातील नागरिका करिता देवदूत ठरले आहेत.

तनुश्री ताई यांनी ‘मीट द प्रेस’ कार्यक्रम घेऊन डिजीटल मीडियाच्या पत्रकारांशी संवाद साधला. महत्वाची कागदपत्रे काढून देताना महिला, युवक, युवती, शेतकरी, मजूर हे आपल्या समस्या जाणून घेत वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना पट्टे मिळवून देणे, विश्वकर्मा योजनेंतर्गत महिलांना शिलाई मशिन, कामगार योजनेंतर्गत कीट, लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन देण्याचे काम केले आहे. पूरग्रस्त लोकांना वेळेवेळी मदत केली. त्यामुळे पेरमिली- राजाराम परिसरात त्यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीकरिता नागरिकांचे पसंती ठरल्याचे दिसून येत आहे.

Previous Post

राजाराम (खां) येथील बी. एस. एन.एल. व जिओ टॉवर च्या अनेक समस्या. तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी.

Next Post

आलापल्ली च्या मातीतील हिरा: डॉ. स्वप्नील कोलपाकवार यांनी वैद्यकीय क्षेत्रात केला चमत्कार.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
आलापल्ली च्या मातीतील हिरा: डॉ. स्वप्नील कोलपाकवार यांनी वैद्यकीय क्षेत्रात केला  चमत्कार.

आलापल्ली च्या मातीतील हिरा: डॉ. स्वप्नील कोलपाकवार यांनी वैद्यकीय क्षेत्रात केला चमत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In