Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

जन आक्रोश मोर्चा वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरच्या वतीने.

Madhukar gongale by Madhukar gongale
November 2, 2025
in Uncategorized
0 0
0
जन आक्रोश मोर्चा वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरच्या वतीने.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोज सोमवारला भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन.

.हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी मो. नं. 9764268694.

वंचित बहुजन आघाडी व्दारे दि. 3 नोव्हेंबरला भव्य जन आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चा करिता जिल्हाध्यक्ष
मा.प्रकाश तावाडे शहर निरीक्षक मा. रूपचंदजी निमगडे आदी वरिष्ठ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध मागण्यांचे निवेदन देण्याकरिता जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहे 1) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका मतपत्रिकेने घेण्यात याव्या
2) रेल्वे गोल पुलाखालील रस्ता कायमदुरुस्त करण्यात यावा अन्यथा पर्याय मार्गाची व्यवस्था करण्यात यावी
3) राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्ती करून जनतेकारिता फुटपाथ तयार करण्यात यावे
4) बुद्ध नगर ,संतोषी माता वार्ड येथील सब्जी बाजारातील रस्त्याचा मधला भाग जो डीवाईडर साठी सोडला होता त्यातील काँक्रीट निघालेले आहे त्यामुळे अपघात होत आहे तो त्वरित दुरुस्त करण्यात यावा या वरील मागण्यांच्या आशयाचे निवेदन देण्याकरिता जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तरी शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू व महिला आघाडी शहराध्यक्षा रेखाताई पागडे यांनी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बल्लारपूर च्या समस्त जनतेला आव्हान केले आहे की जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गौतम रामटेके यांनी दिली.

Previous Post

टोल नव्हे, हा ‘खुनी’ निष्काळजीपणा! ‘विश्वराज’च्या CEO वर ३०४-अ अंतर्गत FIR ची ‘AAP’ बल्लारपूरची मागणी.

Next Post

सरदार पटेल प्राईड ऑफ नेशन अवार्ड करीता गडचिरोली जिल्ह्यतील डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची निवड.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
सरदार पटेल प्राईड ऑफ नेशन अवार्ड करीता गडचिरोली जिल्ह्यतील डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची निवड.

सरदार पटेल प्राईड ऑफ नेशन अवार्ड करीता गडचिरोली जिल्ह्यतील डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In