इच्छुक्कांनी त्वरित संपर्क करण्याचे डॉ,चरणसिंग सलूजा यांनी केली आहे.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
गडचिरोली जिल्यातील एटापल्ली तालुक्यातील हेड्री येते लायड्स मेटल प्रा. लिमिटेड कंपनी मार्फतीने चालवत असलेल्या कल्लीअमल्ल दवाखान्यात काही अनेक पदे रिक्त होते. त्यामुळे रुग्णाना गैरसोय होऊ नये म्हणून रिक्तपद असलेल्या विविध प्रकारचे आरोग्य पद भर्ती निघाल्याने इच्छुक उमेदवारानी त्वरित आपले शैक्षणिक कागदपत्रे (रिझुम )सह संपर्क साधनाचे आवाहन डॉ,चरणसिंग सलूजा यांनी केली आहे.

