महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २६ नोव्हेंबर:- उंबरी (नांदा) येथील रहिवाशी विठ्ठल पंजाबराव निखाडे यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय ८३ वर्ष होते. आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार उमरी येथील घाटावर करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा आप्तपरिवार आहे.

