मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
– *आलापल्ली येथील प्रतिष्टीत नागरिक श्री परशुराम डोंगरे बापूजी* यांचे मुलगा *चि.अंकित* संग ओडिसा येथील *श्री परिमल सना* यांचे मुलगी *चि.सौ. का.अंकिता* यांचे विवाह सोहळा अहेरी येथील *वासवी सेलिब्रेशन हॉल* येथे मोठया उत्साहात पार पाडले.
या शुभ विवाह सोहळयाला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )गटाचे *कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम* उपस्थित राहून नव वर – वधूला भेट वस्तू देऊन शुभआशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.
या शुभ विवाह सोहळ्याला *राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, परशुराम डोंगरे,राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला, गणेश रच्चावार, राजेश पडालवार* आदी उपस्थित होते.

