सतीश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी मो.9765229010
जालना:- आँल इडिया सेन्ट्रल पँर्यामिर्टी फोर्स एक्स सर्व्हिस म्यान वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष पदी उप अधीक्षक डि एम मघाडे यांची नियुक्ती आँल इडिया सेन्ट्रल पँर्यामिर्टी फोर्स एक्स सर्व्हिस म्यान वेलफेअर असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष अशोक व्ही संगेवार, यांच्या अध्यक्षतेखाली बी करनकोट, गौतम गायकवाड, सोपानराव देवकर तसेच सर्व माजी सेवानिवृत्त सैनिक यांच्या उपस्थितीत जालना शहरातील मधुबन हाँटेल येथे एकमताने निवड करण्यात आली. यावेळी त्यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
राज्यातील अनेक इडिया सेन्ट्रल पँर्यामिर्टी फोर्स एक्स सर्व्हिस म्यान यांचे प्रश्न पलंबित आहे. त्यांना सोडविण्यासाठी डि एम मघाडे कार्य करणार आहेत अशी या वेळी त्यांनी सांगितलं.

