Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

५ फेब्रुवारीला स्व़ अजितदादा पवार यांचे अस्थिकलश गडचिरोलीत.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 3, 2026
in Uncategorized
0 0
0
५ फेब्रुवारीला स्व़ अजितदादा पवार यांचे अस्थिकलश गडचिरोलीत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

गडचिरोली़
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी (दि़ २८) विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अस्थिकलश गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत आहे़ प्रथम वडसा येथे सकाळी १०.३० वाजता अस्थिकलशाचे आगमन होईल़ त्यानंतर दुपारी १२ वाजता आरमोरी, दुपारी १.३० इंदिरा गांधी चौक गडचिरोली, सायंकाळी ३.३० वाजता चामोर्शी, सायंकाळी ४ वाजता विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथील उत्तर वाहिनी वैनगंगा नदीस्थळावर अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे़ तरी जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना che पदाधिकारी , पत्रकार, व्यापारी संघटना पदाधिकारी व नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेण्याकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन राकाँचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष डॉ. सोनल कोवे व रायुकाँ जिल्हाध्यक्ष तथा नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी केले आहे़.

Previous Post

जिमलगट्टा येथील अंगणवाडी केंद्रात अरुनोदय सिकलसेल अंनेमीया विशेष अभियान तपासणी शिबीर संपन्न.

Next Post

रोमपल्ली येथे राकॉ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगम यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे ता थामाठात उद्घाटन संपन्न .

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
रोमपल्ली येथे राकॉ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगम यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे ता थामाठात उद्घाटन संपन्न .

रोमपल्ली येथे राकॉ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगम यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे ता थामाठात उद्घाटन संपन्न .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In