Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

जिमलगट्टा शासकीय आश्रम शाळेत 10वी व 12विच्या विध्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 9, 2026
in Uncategorized
0 0
0
जिमलगट्टा शासकीय आश्रम शाळेत 10वी व 12विच्या विध्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. न. 9420751809.

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा
शासकीय आश्रम शाळा जिमलगट्टा येथे वर्ग 10 वी व 12 वी च्या विध्यार्थ्यांना निरोप देण्यात आला… या प्रसंगी आज निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शैलेंद्र कावळे सर, प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षक श्री. कुसराम सर, कु. जांभुळकर मॅडम, श्री. डोके सर, श्री. कोडापे सर, चकिनारपू सर, कु. आत्राम मॅडम, कु. लामगे अधिक्षिका उपस्थित होते… याप्रसंगी मान्यवरानी विध्यार्थ्यांना होणाऱ्या परीक्षे संदर्भात मोलाचे मार्गदर्शन करून भविष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक कावळे सर यांनी विध्यार्थ्यानी शिक्षक हे गुरू असल्याने शिक्षकांचा आदर नेहमी करून चौकस बुद्धीने स्वतःचा विकास करावा असे अनमोल मार्गदर्शन करण्यात आले आहे, या वेळी शाळेचे संपूर्ण शिक्षक, शिक्षिका, विध्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

रस्ते दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर,एटापल्ली पत्रकार संघटनेचे आंदोलन.

Next Post

आज सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय आलापल्ली येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
आज सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय आलापल्ली येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन

आज सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय आलापल्ली येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In