Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

दिक्षा भूमी देसाईगंज येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 12, 2026
in Uncategorized
0 0
0
दिक्षा भूमी देसाईगंज येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे समता सैनिक दल ग्रामीण पूर्व विदर्भ चे निवासीय प्रशिक्षण शिबीर ८,९ व १० फेब्रुवारीला यशस्वीरित्या पार पडले.कार्याध्यक्ष विठ्ठल वासनिक सर, ट्रेनिंग चिफ पुरूषोत्तम भैसारे व समर्थ सहारे यांनी प्रशिक्षणाची धूरा यशस्वीपणे पणे सांभाळली . प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी विविध जिल्ह्यातून सैनिकांचे आगमन झाले,चहापाना नंतर भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून वंदना करण्यात आली व सर्व सैनिकांची ओळख करून घेण्यात आली.
दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता पासून सैनिकांची परेड शहरातील विविध विहारात भेट देऊन अभिवादन करीत स्थळी दाखल झाली व दिवसभर सैनिकांना लाठी चालविणे, लेझीम,टायरमधून सरपटत जाणे, दोरा वरुन चढणे-उतरणे व परेड बद्दल प्रशिक्षण देण्यात आले.तिसरा दिवशी समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र जांभूळकर सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुरूमगाव, उद्घाटक संजय रामटेके कृषी अधिकारी कुरखेडा,तर सह उद्घाटक सरदारे सर होते.विषेश अतिथी विठ्ठल वासनिक कार्याध्यक्ष ससै दल ग्रामीण पूर्व विदर्भ,इंजि.विजय मेश्राम, मारोती जांभूळकर सर,चंदूराव राऊत, पुरूषोत्तम भैसारे ट्रेनिंग चिफ ससै दल, समर्थ सहारे,दुधराम शेंडे होते तर प्रमुख अतिथी ममता जांभूळकर, श्यामला राऊत, रत्नमाला बडोले, यशोदा मेश्राम, कविता मेश्राम होत्या.संचालन सरीता बारसागडे तर आभार प्रदर्शन शेंडे सरांनी केले.
प्रशिक्षणार्थी सैनिकांची निवास व भोजनाची संपूर्ण व्यवस्था सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज व चमूने सांभाळली.यावेळी समता सैनिक दल दीक्षाभूमी शाखेचे उद्घाटन करण्यात आले.प्रतिमा शेंडे, प्रतिभा बडोले व मंदा शिंपोलकर यांनी सहकार्य केले

Previous Post

माजी राज्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आलेला सत्कार हा पक्ष प्रवेश नसून उत्कृष्ट पत्रकारितेचा सत्कार:- पत्रकार आसिफ खान पठाण.

Next Post

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचेकडून विविध कृषी व पूरक व्यवसाय प्रकल्पांना भेट.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचेकडून विविध कृषी व पूरक व्यवसाय प्रकल्पांना भेट.

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचेकडून विविध कृषी व पूरक व्यवसाय प्रकल्पांना भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In