Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मुलचेरा तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी भाजप महिला मोर्चा आक्रमक; रेखाताई डोळस यांचा आंदोलनाचा इशारा.

Madhukar gongale by Madhukar gongale
February 12, 2026
in Uncategorized
0 0
0
मुलचेरा तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी भाजप महिला मोर्चा आक्रमक; रेखाताई डोळस यांचा आंदोलनाचा इशारा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.

मुलचेरा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या मार्कडा (कंसोबा) ते मुलचेरा, घोट ते मुलचेरा आणि आलापल्ली ते मुलचेरा या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भाजप महिला मोर्चा प्रदेश चिटणीस मा. रेखाताई डोळस यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी अधीक्षक अभियंता मा. नीता टाकरे मॅडम यांना प्रत्यक्ष भेटून सूचना व निवेदनाव्दारे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
​मुलचेरा तालुक्याला जोडणारे हे तिन्ही प्रमुख मार्ग सध्या खड्डेमय झाले असून, वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत.
​खराब रस्त्यांमुळे रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचवणे कठीण झाले आहे.
​शेतकरी आणि व्यापाऱ्यांचेही या दुरवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
​अधीक्षक अभियंता मा. नीता ठाकरे मॅडम यांच्याशी चर्चा करताना रेखाताई डोळस यांनी स्पष्ट केले की, अनेकदा पाठपुरावा करूनही या रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. जर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ सुरू केली नाही, तर भाजप महिला मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला….
​

Previous Post

विशेष शारीरिक शिक्षक भरती प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन.

Madhukar gongale

Madhukar gongale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In