Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

समाजसेवक श्रीकांत शुगरवार यांना नवी दिल्ली येथे उत्कृष्ट आयकॉन अवॉर्ड ने सन्मानित.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 3, 2026
in Uncategorized
0 0
0
समाजसेवक श्रीकांत शुगरवार यांना नवी दिल्ली येथे उत्कृष्ट  आयकॉन अवॉर्ड ने सन्मानित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

गडचिरोली ==

अंकीसा. नवी दिल्ली राजधानी नवी दिल्लीतील प्रतिष्ठित हॉटेल सम्राट येथे आयोजित भव्य सोहळ्यात श्रीकांत शुगरवार यांना उत्कृष्ट समाज सेवा आयकॉन अवॉर्ड 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आले. GAC Awards तर्फे आयोजित या पुरस्कार समारंभात देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.समाज सेवा क्षेत्रात निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजाभिमुख कार्या ने श्रीकांत शुगरवार यांनी समाजा मध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली असून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी निर्भीड भूमिका मांडली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘उत्कृष्ट समाज सेवक आयकॉन अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी श्रीकांत शुगरवार यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, सर्व सामान्य गोर गरीब जनतेच्या प्रश्न शासन दारीं पोचवून त्याचा पाठ पुरावा करून समस्या सोडवून देणे प्रत्येक सामाजिक कार्यात तन मन धन ने सहभाग घेऊन यशस्वी करणे अशा अनेक समाजातील सकारात्मक बदलासाठी महत्वाची भूमिका घेतलीं
या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर नवे बळ मिळाले असून मित्रपरिवार, सहकारी आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गडचिरोली मागासलेल्या जिल्ह्यातील आसारली सारख्या गावातील सर्व सामान्य व्यक्तीचे समाज सेवा ओळखून यांची सन्मान होणे म्हणजे गावचे नाव उंच शिखरा पर्यंत पोचवणे आहे. यांना मिळालेल्या या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Previous Post

नवी दिल्ली येथे ‘उत्कृष्ट जेष्ठ पत्रकार आयकॉन अवॉर्ड’ने जावेद अली यांचा गौरव सत्कार.

Madhukar gongale

Madhukar gongale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In