Saturday, March 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

एलपीजी गॅसच्या दरवाढी व गॅस टंचाईच्या विरोधात बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेसचा आंदोलन.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 14, 2026
in Uncategorized
0 0
0
एलपीजी गॅसच्या दरवाढी व गॅस टंचाईच्या विरोधात बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेसचा आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो.9764268694

बल्लारपुर:_ केंद्र सरकारकडून एलपीजी गॅसच्या दरात करण्यात आलेल्या वाढीविरोधात तसेच गॅसच्या निर्माण झालेल्या टंचाईच्या निषेधार्थ बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ केली आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर याचा मोठा आर्थिक भार पडत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.
दरवाढीसोबतच गॅस बुकिंगसाठी लागणारा कालावधीही वाढविण्यात आल्याने गॅसची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे हॉटेल व भोजनालय व्यवसाय अडचणीत आला असून काही ठिकाणी व्यवसाय बंद करण्याची वेळ आली असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेत्यांनी सांगितले की केंद्र सरकारकडे गॅस व इंधन पुरवठ्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसत आहे. खाडी देशांतील परिस्थितीमुळे गॅस पुरवठा प्रभावित झाला असून नागरिकांना गॅससाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.
या वेळी काँग्रेस नेत्यांनी गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली.
या आंदोलनात नगर परिषद अध्यक्षा डॉ. अलका वाढई, वरिष्ठ नेत्या डॉ. रजनीताई हजारे, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, तालुका महिला अध्यक्ष अफसाना सैय्यद, शहर अध्यक्ष अब्दुल करीम, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश गुंडापल्ली, माजी नगराध्यक्ष दिलीप मकोडे, माजी नगराध्यक्ष सुनींदा आत्रम, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, माजी उपाध्यक्ष डॉ. सुनील कुलदीवार, नासिर खान, भास्कर माकोडे, नगरसेविका करुणा रेब्बावर, वैशाली हुमने, अंकूबाई बुक्या, प्रियंका थुलकर, वैष्णवी जुमडे, शिल्पा चूटे, बल्लारपूर नगर विकास आघाडीचे भारत थुलकर, डॉ. अनिल वाढई, सिनेट सदस्य दीपक धोपटे, नरसिंग रेब्बावर, अनिल खरतड, अंकेश्वर मेश्राम, डेविड कैम्पेली, मीडिया अध्यक्ष कासिम शेख, युवराज भसारकर, नाना बुंदेल, महमूद पठाण, एड. आय.आर. सैय्यद, प्रीतम पाटील, अनिल मार्शेट्टीवार, अजय दुपारे, हेमंत मानकर, वासुदेव येरगुडे, नरेश बुरांडे, शंकर आलम, राजू मेश्राम, वर्षा दानव, साबिर शेख, नौशाद शेख, फारूक शेख, संजू मादोत, हरीश पवार, मोहसिन इराणी, रवी वेले, फारूक खान, राशिद शेख, असलम शेख, अंसार शेख, अजित पडवेकर, शंकर माने यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

नागपूरच्या कुटुंबाचा भीषण अपघात; खाटू श्याम दर्शनासाठी निघालेल्या तिघांचा अपघातात मृत्यू.

Next Post

ब्रेकिंग न्यूज | एटापल्ली ॲक्टिव्हा दुचाकीने अचानक पेट घेतल्याने पुरुष ठार.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
ब्रेकिंग न्यूज | एटापल्ली  ॲक्टिव्हा दुचाकीने अचानक पेट घेतल्याने पुरुष ठार.

ब्रेकिंग न्यूज | एटापल्ली ॲक्टिव्हा दुचाकीने अचानक पेट घेतल्याने पुरुष ठार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In