Tuesday, April 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

ब्रेकिंग न्यूज | एटापल्ली ॲक्टिव्हा दुचाकीने अचानक पेट घेतल्याने पुरुष ठार.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 14, 2026
in Uncategorized
0 0
0
ब्रेकिंग न्यूज | एटापल्ली  ॲक्टिव्हा दुचाकीने अचानक पेट घेतल्याने पुरुष ठार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी क्र 9421856931
एटापल्ली : तालुक्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एटापल्ली बारसेवाडा रोडवर शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. लग्न जुळविण्याच्या कामासाठी जाऊन परत येत असताना ॲक्टिव्हा दुचाकीने अचानक पेट घेतल्याने एका इसमाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ॲक्टिव्हा क्रमांक MH-33/AE-2739 या दुचाकीवरून परत येत असताना अचानक वाहनाला आग लागली. या भीषण घटनेत सिमन दसरू हिच्यामी (वय 42, रा. कृष्णार, ता. एटापल्ली) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एटापल्ली पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक लॅबची टीमही घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास हाती घेतला आहे.
दरम्यान, मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अचानक लागलेल्या आगीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

एलपीजी गॅसच्या दरवाढी व गॅस टंचाईच्या विरोधात बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेसचा आंदोलन.

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In