Thursday, April 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सिरोंचा तालुक्यातील विविध पक्षांच्या तरुणांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.

Madhukar gongale by Madhukar gongale
April 9, 2026
in Uncategorized
0 0
0
सिरोंचा तालुक्यातील विविध पक्षांच्या तरुणांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

*सिरोंचा:-* सिरोंचा तालुक्यातील विविध राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक तरुण कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या दूरदर्शी, विकासाभिमुख व जनहिताच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.सिरोंचा येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रमात या तरुण कार्यकर्त्यांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेत पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करत पक्षाची विचारधारा आणि विकासाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे सामान्य नागरिकांपर्यंत विकास पोहोचत आहे. या कामामुळे प्रेरित होऊन मोठ्या संख्येने युवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. तरुणांच्या सहभागामुळे संघटन अधिक मजबूत होईल आणि आगामी काळात तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळेल.तसेच त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या तरुण कार्यकर्त्यांना पक्षाच्या विचारधारेनुसार प्रामाणिकपणे काम करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचे आवाहन केले.

प्रसंगी याप्रवेश सोहळ्याला कुमार अवधेशराव बाबा आत्राम, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,माजी आमदार डॉ.नामदेव ऊसेंडी,संतोष पडालवार जिल्हा सचिव, श्रीनाथ राऊत तालुका अध्यक्ष, शंकर नरहरी जिल्हा उपाध्यक्ष, तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुका पदाधिकारी/कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Previous Post

एटापल्ली तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In