सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ नागरिक जयराम दुर्गे यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील राजाराम (खां)येथे
आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी न्यूज स्टार बौध्द मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त केक कापून मोठया उत्सहात वाढदिवस साजरा करण्यात आले. तसेच तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना मालार्पण व दिपप्रज्वलन करून ध्वजारोहन कार्यक्रम पार पाळण्यात आले या वेळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित माजी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कंबागौनीवार सखाराम अर्का उपस्थित होते तर बौध्दवाशीय समाजाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, सचिव भीमराव गोंगले, उपाध्यक्ष तिरुपती दुर्गे, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर गोंगले, गोविंदा गोंगले,तुळशीराम बोरकर, शंकर गोंगले, तुळशीराम झाडे, गणपत दुर्गे, बोन्दय्याजी दुर्गे, हणमंतु गोंगले, सुधाकर गोंगले,राजेश दुर्गे, विलास दुर्गे, नामदेव दुर्गे, व्येकटेश दुर्गे,रवी दुर्गे, कृष्णा शेगावकर, धनंजय शेगावकर, महेंद्र शेगावकर, उमाजी शेगावकर, सुधाकर मुजामकर पवन चालूरकर, राजू दुर्गे, विलास दुर्गे, प्रमोद दुर्गे, सोहनलाल बोरकर, राज भैसारे, जिवन डुरके, लहानू डुरके, व्यंकटी गोंगले, किशोर गोंगले,सदाशिव गोंगले,हणमंतु झाडे,संतोष दुर्गे,शेखर गोंगले, जितेंद्र झाडे,देवेंद्र आकदर शंकर झाडे,नितेश शेगावकर,देव गोंगले, चरण तालापल्ली, तेजराज दुर्गे, आशिक कोंडागुर्ले, बापु दुर्गे, राकेश ओंडरे,गजानन कांबडे, प्रकाश चालूरकर, नंदू बावणे, भानेस ओनपाकलवार, श्रीकांत बावणे, आणि आयुष्यमती रेखा गोंगले, लिंबुना गोंगले, पुष्पलता गोंगले, वंदना दुर्गे, सुशीला दुर्गे, रंजना दुर्गे, पुष्पा दुर्गे, कविता दुर्गे, छाया शेगावकर, रुखमाबाई शेगावकर, सावित्राबाई दुर्गे,नेपाली दुर्गे,सोंदर्या दुर्गे, सुरेखा दुर्गे, देविकाबाई दुर्गे, पदमा डुरके, संगीता गोंगले, दिव्या गोंगले, निर्मला गोंगले,लक्ष्मी आकदर, गणिता दुर्गे, कमलाबाई दुर्गे,लक्ष्मी बोरकर, ज्योशना बोरकर,लक्ष्मी आत्माराव झाडे,उज्वला गोंगले, लक्ष्मी झाडे, दिक्षा झाडे, पौर्णिमा झाडे, काव्या झाडे,मनिषा शेगावकर,सोनी शेगावकर,स्नेहा ओंडरे,लक्ष्मी दुर्गे, प्रतिज्ञा दुर्गे, सुचिता दुर्गे, कमलाबाई मुजामकर, वनिता चालूरकर, विजया कांबडे,समस्त गावकरी बौध्द उपासक, उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते.तर भीमगीत सादर करताना देवयानी आकदर तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आणि कार्यक्रम यशस्वी करीता मनोज आकदर यांनी उपस्थित होते.
