Friday, May 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

ग्रामपंचायतीच्या अधिकारावर गदा! – पूर्वसूचना न देता ई-निविदा काढण्यावर कमलापूर सरपंचाचा आक्षेप.

Madhukar gongale by Madhukar gongale
May 15, 2026
in Uncategorized
0 0
0
ग्रामपंचायतीच्या अधिकारावर गदा! –  पूर्वसूचना न देता ई-निविदा काढण्यावर कमलापूर सरपंचाचा आक्षेप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायत हद्दीअंतर्गत येत असलेल्या विविध अंगणवाडी केंद्राचे बांधकामासंदर्भात ग्रामपंचायतीला कोणतीही पुर्वसूचना वा परवानगी न घेता विभागामार्फत ई-निविदा काढण्यावर कमलापूरच्या सरपंचा रजनीता मडावी यांनी आक्षेप घेतला आहे़ सदर प्रकार ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा आणणारा असून सदर निविदा तत्काळ रद्द करावी, अन्यथा न्यायासाठी न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा त्यांनी जि. प़ सीईओ यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे़
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांना पाठविलेल्या निवेदनात सरपंचा रजनीता यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या विविध अंगणवाडी केंद्रांच्या बांधकाम/दुरुस्ती कामांसंदर्भात कोणतीही पूर्वसूचना, परवानगी किंवा ग्रामपंचायतीशी कोणताही पत्रव्यवहार न करता संबंधित विभागामार्फत थेट ई-टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे, ही बाब अत्यंत खेदजनक व ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा आणणारी आहे. ग्रामपंचायत कमलापूर सदर सर्व कामे नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने करण्यास पूर्णपणे सक्षम व तत्पर असतांना ग्रामपंचायतीला वगळून थेट टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारांचा भंग झाल्याचा दावा त्यांनी केला आहे़ त्यामुळे सदर टेंडर तात्काळ रद्द करुन अंगणवाडीची सर्व कामे ग्रामपंचायतीला सुपूर्द करावे, अन्यथा ग्रामपंचायत आपल्या हक्कासाठी न्यायालयाचे दार ठोठावेल असा इशारा सरपंचा रजनीता मडावी यांनी दिला आहे़

Previous Post

डॉ. विशाल येर्रावार सर यांचा भावपूर्ण निरोप समारंभ उत्साहात संपन्न.

Next Post

गडचिरोलीच्या मातीतला हिरा – पत्रकार महेश भाऊ तिवारी.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
गडचिरोलीच्या मातीतला हिरा – पत्रकार महेश भाऊ तिवारी.

गडचिरोलीच्या मातीतला हिरा - पत्रकार महेश भाऊ तिवारी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In