सेवादल विभागाच्या अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्षपदी अशोक आईंचवार यांची वर्णी
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
,, . अहेरी तील काँग्रेसचे जुने कार्यकर्ते सदैव विकास साठी प्रयत्नशील अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे रेल्वेचा प्रश्न असो, एस टी महामंडळ चा प्रश्न असो, गावातील कोणती समस्या असो, निवेदनाच्या माध्यमातून, वृत्तपत्रातून मागणी करणारे,धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर दीर्घ काळापासून राजकारणाचा अनुभव असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते यांची सेवादलअहेरी तालुका अध्यक्षपदी निवड होताचअहेरीत कार्यकर्त्याचा उत्साह,,
श्री अशोक भाऊ आईचवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी अभिनंदनचा वर्षाव
,, काँग्रेसची नवी रणनीती,,
श्री अशोक भाऊ आईंचवार यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा
अहेरी तालुका काँग्रेसमध्ये नवीन पर्वाची सुरुवात
श्री अशोक भाऊ आईचवार
यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन श्री राहुल गांधी , श्री मल्लिकार्जुन खडगे जी, श्री हर्षवर्धन सपकाळजी .श्री विजयभाऊ वडेट्टीवार श्री .खासदार .नामदेवराव किरसान श्री डॉ.अजय भाऊ कंकडालवार श्री हनमंतु जी मडावी डॉ निसार हकीम यांचे
आभार मानले आहे-आपणास पुढील वाटचालीस .खूप खूप शुभेच्छाआपल्या नेतृत्वाखाली
काँग्रेस पक्ष संघटनापक्ष मजबूत होवो . .

