Saturday, May 30, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेत मुरलीधर रचा यांची सिरोंचा तालुका अध्यक्षपदी निवळ.

Madhukar gongale by Madhukar gongale
May 29, 2026
in Uncategorized
0 0
0
राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेत मुरलीधर  रचा यांची सिरोंचा तालुका अध्यक्षपदी निवळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राष्टीय मानवधिकारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणयभाऊ खुणे यांची प्रमुख उपस्थितीत नियुक्ती.

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मानवाधिकार संगठन (NCT Society Reg. Act 1860 XXI) यांच्या वतीने सिरोंचा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर नागय्या रचा यांची सिरोंचा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना संघटनेचे अधिकृत ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खूणे, अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जावेद अली तसेच जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नियुक्ती जाहीर करण्यात आली.
मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय तसेच जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याची जबाबदारी मुरलीधर नागय्या रचा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे परिसरातील सामाजिक व मानवाधिकार विषयक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मुरलीधर नागय्या रचा यांनी संघटनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

अहेरीत नगरीत बकरीईद मोठया उत्साहात साजरी;

Madhukar gongale

Madhukar gongale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In