मा. जि. पं. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांची प्रमुख उपस्थिती.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडअहेरी येथील नागोरावजी दहागावकर यांचे जेष्ठ चि. ऍड.पंकज संग देवेंद्र दास गोंगले यांची जेष्ठ कन्यां ऍड.मृणाली यांचा शुभविवाह सोहळा इंडियन पॅलेस फँक्शन हॉल अहेरी येथे आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या मंगल प्रसंगी *माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य, गडचिरोली मा. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)* यांनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभाशीर्वाद दिले.
यावेळी अहेरी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट श्रीनिवासजी विरगोनवर, अहेरी न.प.नगरसेवक श्रीनिवासजी चटारे,सालाय्या कंबलवार ,सुमितजी मोतकुरवार,शैलेशजी गेडाम,संदीपजी गुमलवार, गीताताई दुर्गे, मायाताई सुनतकर नातेवाईक, मित्रपरिवार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवदांपत्याला शुभेच्छा देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा व्यक्त केल्या.
