Thursday, June 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

अतिदुर्गम कोरेपली गावात आरोग्य उपकेंद्रात सोयी सुविधाचा अभाव.

Madhukar gongale by Madhukar gongale
June 4, 2026
in Uncategorized
0 0
0
अतिदुर्गम कोरेपली गावात आरोग्य उपकेंद्रात सोयी सुविधाचा अभाव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी तालुक्यातील येरमणार ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या घनदाट जंगलात असलेल्या अंदाजे ६० वस्ती असलेल्या कोरेपली गावाची लोकसंख्या जवळपास ३००च्या आसपास असून या गावात आरोग्य उपकेंद्र असून या उपकेंद्रात सुविधाचा अभाव असल्याने आरोग्य कर्मचारी स्थानिक राहण्यासाठी अडचणीचे जात आहे.
कोरेपली येथील आरोग्य उपकेंद्र इमारत सुसज्ज असून आरोग्याच्या दृष्टिकोनात सुविधा पूर्ण असल्याचे भास होतो परंतु आरोग्य केंद्र अनेक समस्याचे विळख्यात सापडले आहे.
आरोग्याच्या दृष्टीने अती दुर्गम भागात शासकीय आरोग्य केंद्र हा एकमेव आधार असून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या रोगांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी उपकेंद्र हेच आधारवड होय.
उपकेंद्रात गरोदर मातांचे तपासणी, बालकांचे लसीकरण, अशक्त गरोदर मातांना रक्त वाढीस प्रयत्न, सर्दी खोकला, अतिसार या सारख्या आजारांवर उपचार केले जातात मात्र नागरिकांच्या आरोग्य जपण्याचे खरे मूलमंत्र कोरेपली सारख्या अती दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रात भेट दिल्यास दिसुन येते. बहुतांश अती दुर्गम भागातील उपकेंद्रे शासकीय सुविधाच्या अभावामुळे उपचार केले जात नाही तेथून पूढे उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात पाठविले जातात.
कोरेपली गावात लाखो रक्कम खर्च करून बांधकाम केलेल्या इमारतीला सोयीसुविधा पूर्ण करावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे

नोट: कोरेपली आयुष्यमान मंदिरात अनेक सोयी सुविधाचे अभाव आहे यात वीज पुरवठा, प्रसूती कक्ष, पाण्याची सोय, संरक्षण भिंत नाही, खिडक्या तुटले आहेत, तरी आरोग्य कर्मचारी येत जात असतात सर्व सुविधा उपलब्ध असल्यास येथील कर्मचारी स्थानिक स्तरावरून योग्य सेवा देण्यास पुरविण्यास तयार आहेत.

गिल्ला गावडे,
प्रतिष्ठित नागरिक कोरेपली. तसेच गावकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेत मुरलीधर रचा यांची सिरोंचा तालुका अध्यक्षपदी निवळ.

Madhukar gongale

Madhukar gongale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In