Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जुन्या वादावरुन सतूराने केलेल्या हल्यात ईसम गंभीर जखमी, गोंडपिपरी तालुक्यातील दरूर येथील घटना.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 12, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जुन्या वादावरुन सतूराने केलेल्या हल्यात ईसम गंभीर जखमी, गोंडपिपरी तालुक्यातील दरूर येथील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गोडपिपरी व चंद्रपूर सीमेवर येणाऱ्या दरूर येथील वराते यांच्यावर वैयक्तिक जुन्या वादावरून भोयर नामक इसमाने सतूराने हल्ला करून गंभीर रित्या जख्मी केले आहे या हल्ल्यात वराते यांच्या पोटातील आतळी बहार नीघाली आहे.

सविस्तर माहिती असी की मागील काही दिवसापासून दरूर येथील भोयर आणी वराते यांच्या मध्ये वाद होता पण तोच वाद आज जिवावर उठला वराते हे मृत्यू चा दारात आहेत. घटनास्थळी गोंडपीपरी येथील ठाणेदार यांनी जावून पंचणामा केला आणी वराते यांना गोंंडपीपरी येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता सूत्राची माहीती गोंडपीपरी रुग्णालयातुन चंद्रपूर येथे जिल्हा रूग्णालय येथे हलवण्यात आले आहे.पूढील तपास गोंडपिपरी येथील ठाणेदार जिवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गोंडपिपरी येथील करीत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

ईद निर्मित वंचित बहुजन आघाडी तर्फे मुस्लिम बांधवांचे पुष्पगुच्छाने स्वागत करून केले अल्पोहार वाटप.

Next Post

1XBET Azerbaycan İdman üzrə onlayn mərclər ᐉ Bukmeker şirkəti 1xBet giriş ᐉ aze 1xbet.co

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

1XBET Azerbaycan İdman üzrə onlayn mərclər ᐉ Bukmeker şirkəti 1xBet giriş ᐉ aze 1xbet.co

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In