Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कोंढवा येथे छापा टाकुन अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमाकडून ५२ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी….

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक -२ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे परिमंडळ-५ मधील वानवडी पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक २१/१०/२०२२ रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम कोंढवा पुणे येथील आयसुट हॉटेल समोर उंन्ड्री पिसोळी येथे अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे.

मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील अधिकारी व अंमलदार यांनी वरील परीसरात सापळा लावला असता, आयसुट हॉटेल समोर, उंन्ड्री पिसोळी, कोंढवा येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी एक इसम एका लाल व काळ्या रंगाचे कार क्र. एमएच / १२ / जीएफ / ९९४८ हिचेमध्ये बसलेला दिसला, त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता, त्याने त्याचे नाव अदनान गुलाम दस्तगीर कुरेशी, वय ३२, रा. दस्तगीर मंजील गल्ली नं. ३, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात १,४०,०००/- रु किया ५२ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ ५०,०००/- रु किया मोबाईल संच व ७,५०,०००/- किची व्होक्स वॅगन पोलो कंपनीची कार असा एकुण १८,००,०००/- ऐवज अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला आहे. त्याचेविरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. १०५६/२०२२, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२(क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास कोंढवा पोलीस ठाणे करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२ गुन्हे शाखा, पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक, दिगंबर चव्हाण, पोलीस उप-निरीक्षक, एस.डी. नरके, पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, संदिप जाधव, प्रशांत बोमादंडी, अप्पा रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, युवराज कांबळे, योगेश मांढरे यांनी केली आहे.

Previous Post

खुन करण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी करून फरार झालेला इसम अखेर युनिट १. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद

Next Post

खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला व खुनाचा प्रयत्न तसेच मोक्याच्या गुन्हयात एक वर्षापासुन फरारी असलेल्या आरोपीस केले जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गुन्हे शाखा युनिट ३ यांची उत्कृष्ट कामगीरी  १० तासात खुनातील अरोपी गजाआड….

खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला व खुनाचा प्रयत्न तसेच मोक्याच्या गुन्हयात एक वर्षापासुन फरारी असलेल्या आरोपीस केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In