Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खुन करण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी करून फरार झालेला इसम अखेर युनिट १. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट एक ची उत्तम कामगिरी फरारी झालेल्या मुलांना घेतले ताब्यात…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

गुन्हे शाखा युनिट 1 पुणे शहर….

पुणे दिनांक १३/१०/२०२२ रोजी फिर्यादी मधुर चव्हाण रा सदानंदनगर पुणे हे सकाळी ०.०० वा. सुमारास मित्रा सोबत गप्पा मारत असताना फिर्यादी यांच्या मित्र अभिषेक पवार यास पवन करताल दिपक परदेशी फैजल हे तिथे मारहाण करीत असताना फिर्याद मयुर चव्हाण मांडणे सोडण्यास गेले असता सदर आरोपींनी रागाने कोयत्याने खुन करण्याचे उद्देशाने वार केला असता दरवार हुकवून पळून जात असताना सिमेन्टया ब्लॉक फेकून मारून जखमी केल्याबाबत तक्रार दिल्याने दिनांक १३/१०/२०१२ रोजी समर्थ पो स्टे पुणे येथे गुर नं १८१ / २०२२ भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ (२), ३३७, ३४ आर्म अॅक्ट क ४(२५) मनोकाक ३७(१)१३५ क्रि. लौं अ. अॅक्ट ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २१/१०/२०२२ रोजी दिपावली सनाचे अनुशंगाने गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करणेबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे सुचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-9 चे अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलींग फिरत असताना पोलीस अंमलदार आय्याज दड्डीकर व निलेश साबळे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी दिपक परदेशी हा पकुठ स्मशानभूमी नवी पेठ पुणे येथे मित्रास भेटण्यास येणार असले बाबतची खबर प्राप्त होताच मा. वपोनि श्री संदीप भोसले युनिट १ गुन्हे शाखा पुणे यांनी दिलेल्या सुचनेनुसार व मार्गदर्शनान्वये स्टाफसह वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ पुणे येथे सापळा रचुन पाहीजे आरोपीत नाने दिपक सुभेदार परदेशी वय २२ वर्षे रा. ५५/५६ सदानंदनगर सोमवार पेठ पुणे यास रात्री. २१/३० वा ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीसाठी मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस ठाणे, पुणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे. सदरचा आरोपी विरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारामारी, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल

असून सदर आरोपी हा समर्थ पोलीस ठाणे कडील गुरनं १८२/ २०२२ भादंवि कलम ३८६. ३४ फौजदारी सुधारणा कायदा कलम ७ या गुन्हयामध्येसुध्दा पाहीजे आरोपी आहे..

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री.. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली सुनिट-१, गुन्हे शाखा पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले सपोनिरी कवठेकर, पोलीस अंमलदार अय्याज दडीकर, निलेश साबळे, इंम्रान शेख, महेश बामगुडे, अजय थोरात, अमोल पवार, तुषार माळवदकर यांनी केली आहे.

Previous Post

वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर दरोडा व जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

Next Post

कोंढवा येथे छापा टाकुन अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमाकडून ५२ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी….

कोंढवा येथे छापा टाकुन अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमाकडून ५२ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In